लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
राणेंना काँग्रेसने सडवले, आता भाजपा कुजवणार - सुभाष देसाई - Marathi News | Raneena Congress annihilate, BJP will now get rid of - Subhash Desai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राणेंना काँग्रेसने सडवले, आता भाजपा कुजवणार - सुभाष देसाई

गेली बारा वर्षे नारायण राणे यांना काँग्रेसवाल्यांनी सडवले. आता त्यांना भाजपावाले कुजवतील, असा टोला शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मारला. ...

काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील - सुभाष देसाई - Marathi News | Congress announces 12 years for Narayan Rane, BJP will scowl at worst: Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने नारायण राणेंना बारा वर्ष सडवले, आता भाजपवाले कुजवून कुजवून मारतील - सुभाष देसाई

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणा-या नारायण राणेंवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी सडकून टीका केली. ...

मनी लाँड्रिंगप्रकरणी अविघ्न ग्रुपचा मालक व राणेंविरुद्ध थांबवलेला तपास पुन्हा सुरू करा, जनहित याचिकेद्वारे मागणी - Marathi News | Resume inquiry stopped against owner and Rane of non-group group in money laundering, demand through public interest petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनी लाँड्रिंगप्रकरणी अविघ्न ग्रुपचा मालक व राणेंविरुद्ध थांबवलेला तपास पुन्हा सुरू करा, जनहित याचिकेद्वारे मागणी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नुकताच स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या तयारीत असतानाच, राणे व अविघ्न ग्रुपचा मालक कैलाश अगरवाल यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगअंतर्गत सुरू केलेला तपास थांबवा, असा आदेश केंद्र सरकारने ...

नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर एनडीएमध्ये सहभागी होणार - Marathi News | Narayan Rane's party will eventually take part in NDA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर एनडीएमध्ये सहभागी होणार

सिंधुदुर्ग/मुंबई - नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार आहे. नारायण राणेंनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.  काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नारायण राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पड ...

राणेंची बोळवण दुय्यम खात्यावर!, मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर - Marathi News | Ranechi speaking on secondary education !, Cabinet extension extended after Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंची बोळवण दुय्यम खात्यावर!, मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होणार असून नव्या पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ समावेश निश्चित झाला आहे. ...

एनडीएत येण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण, माझा निर्णय दोन दिवसात कळवणार - नारायण राणे - Marathi News | Invite Chief Minister to come to NDA, to give my decision in two days - Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनडीएत येण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण, माझा निर्णय दोन दिवसात कळवणार - नारायण राणे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी  मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत विचारले, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.  ...

भाजपाचे आता नारायणास्त्र!, शिवसेनेची कोंडी होणार? - Marathi News | BJP's now Narayanastra, Shiv Sena will be stopping? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे आता नारायणास्त्र!, शिवसेनेची कोंडी होणार?

सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यावर अक्सीर इलाज म्हणून आता भाजपाकडून ‘नारायण’अस्त्राचा वापर केला जाणार आहे. ...

‘मुलगा आजोबांच्या पक्षात, पण मी वेटिंगमध्ये!’, नितेश राणे यांचे टिष्ट्वट - Marathi News | 'Son in grandfather's favor, but I'm in waiting!', Nitesh Rane's tattoos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुलगा आजोबांच्या पक्षात, पण मी वेटिंगमध्ये!’, नितेश राणे यांचे टिष्ट्वट

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नव्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात’ कोणत्या पक्षातील कोणता आमदार येणार याबाबत राजकीय आखाडे बांधले जात आहेत ...