लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
सिंधुदुर्ग : वैभव नाईकांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा : मंदार केणी - Marathi News | Sindhudurg: Vaibhav Naik should resign MLA: Mandar Keni | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : वैभव नाईकांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा : मंदार केणी

आमदार वैभव नाईक हे मच्छिमारांची सहानुभूती मिळण्यासाठी पुतना-मावशीचे दिखाऊ प्रेम दाखवत असून मच्छिमारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या आमदार नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक ...

सिंधुदुर्ग : मच्छिमारांवरील अन्यायाबाबत नारायण राणे यांनी पोलिसांचे वेधले लक्ष - Marathi News |  Sindhudurg: Narayan Rane, police inspector, about injustice in fishermen | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मच्छिमारांवरील अन्यायाबाबत नारायण राणे यांनी पोलिसांचे वेधले लक्ष

गोव्यातील मासेमारी करणाऱ्या बोटी सिंधुदुर्गात येऊन बेकायदेशीर मासेमारी करतात व या किनारपट्टीवरील मासे लुटून नेतात. त्यामुळे मालवणच्या मच्छिमारांनी गोव्यातील त्या बेकायदेशीर बोटी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली. मात्र. त्या बोटींवर कोण ...

शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध असल्याचे सिद्ध करून दाखवा, आपण राजकीय संन्यास घेऊ - नारायण राणे - Marathi News | Narayan Rane criticise Uddhav Thackeray over Nanar Projecy | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध असल्याचे सिद्ध करून दाखवा, आपण राजकीय संन्यास घेऊ - नारायण राणे

'माझ्यावर कितीही केसेस होऊ दे, पण जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत मी आंदोलन करणारच आणि तुमच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन', असा शब्द महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिला ...

राणेंबद्दल विचारू नका, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी नगरमधील पत्रकार परिषद गुंडाळली - Marathi News | Do not ask about the rants, Chandrakant Patil insisted on press conference in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राणेंबद्दल विचारू नका, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी नगरमधील पत्रकार परिषद गुंडाळली

नारायण राणेंबद्दल प्रश्न विचारू नका असे म्हणत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आटोपटी घेतली. ...

नारायण राणेंना मुख्यमंत्री नुसती आश्वासने देतायत, अजित पवारांचा चिमटा - Marathi News | Narayan Raneena is given the promises made by the Chief Minister, Ajit Pawar's lecture | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नारायण राणेंना मुख्यमंत्री नुसती आश्वासने देतायत, अजित पवारांचा चिमटा

नारायण राणेंना मुख्यमंत्री नुसती आश्वासने देत आहे. दिवाळी जावू दे…दिवाळी गेली आता नवीन वर्षही लागले…संक्रात होवू दे..आत्ता तर त्यांचीच संक्रात झाली. ...

राणेंच्या सहनशीलतेची परीक्षा - Marathi News |  Rana's patience test | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राणेंच्या सहनशीलतेची परीक्षा

नारायण राणे यांनी शिवसेना मार्गे भाजपा व्हाया काँग्रेस असा प्रवास करत स्वाभिमानी पक्ष स्थापन करत भाजपाला पाठिंबा दिला. इच्छा व्यक्त करताच राहुल गांधींनी दिलेली आमदारकीही राणे यांनी मंत्रिपद मिळणार म्हणून सोडून दिली. ...

संघर्ष समितीच्या नेत्याला ‘मातोश्री’वर धमकावले , नारायण राणे यांचा आरोप - Marathi News | The leader of the struggle committee threatened 'Matoshree', Narayan Rane's allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघर्ष समितीच्या नेत्याला ‘मातोश्री’वर धमकावले , नारायण राणे यांचा आरोप

ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी कोकणातील शिवसेना नेते जमिनी संपादित करण्यासाठी लोकांवर दबाव आणत असून, संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी धमकावले ...

पैशांसाठी कोकणाला भस्मसात करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न- नारायण राणे - Marathi News | Shiv Sena's attempt to consume Konka for money- Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैशांसाठी कोकणाला भस्मसात करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न- नारायण राणे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. ...