स्वातंत्र्याची ७१ वर्षे उलटली तरीही शक्तनगर (घोगरवाडी) ची वस्ती रस्त्याअभावी मुख्य प्रवाहाला जोडली नसल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. ...
जुन्या नांदेडातील होळी प्रभागात दलित वस्ती निधीतून केल्या जाणार्या पाणीपुरवठ्याच्या कामासाठी चोरीचे पाईप वापरले जात असल्याच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी १४ पाईप जप्त केले आहेत. ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे कार्यालयाने प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन नांदेड स्थानकातून धावणार्या महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वरून सोडण्याचा निर्णय घेतला़ ...
पॅथॉलॉजिस्टविनाच सुरू असलेल्या नांदेड शहरातील २२ पॅथॉलॉजीचे परवाने निलंबित करण्याची कारवाई महापालिका आयुक्तांनी केली असून या कारवाईने खळबळ उडाली आहे. ...
सीमावर्ती असलेल्या गावांतील नागरिकांना वाळूठेक्यातून बोनस मिळत असल्याने स्थलांतरित झालेले अनेक कुटुंब आपल्या गावी परत येत आहेत़ त्यामुळे मतदार यादीत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे़ ...
वाड्या-तांड्यावर झोपड्यामध्ये राहणार्या आदिवासींना शासनाने घरकुले मंजूर केली होती. मात्र केवळ योजनेच्या प्रसिद्धीअभावी लाभार्थ्यांचे अर्ज आले नाहीत. ...
संगीत शंकर दरबारच्या पूर्वसंध्येला पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांच्या संगीतरजनीने गानरसिकांचा आनंद द्विगुणित केला. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमास रसिकांनी भरभरुन दाद दिली. ...