Next

नांदेडमध्ये शिख बांधवांचा प्रतिकात्मक हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 08:33 PM2018-03-02T20:33:02+5:302018-03-02T20:34:17+5:30

नांदेड : शहरात होळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. यावेळी शिख बांधवांनी प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणूक काढली. सचखंड गुरूद्वारा याठिकाणी ...

नांदेड : शहरात होळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. यावेळी शिख बांधवांनी प्रतिकात्मक हल्लाबोल मिरवणूक काढली. सचखंड गुरूद्वारा याठिकाणी "अरदास" करुन या मिरवणूकीला सुरूवात झाली. (व्हिडिओ - सचिन मोहिते)