लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

बिलोली तहसीलमध्ये वाळू लिलावावरून राडा; १० जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल - Marathi News | Rada on sand auction in Biloli tehsil; Non-bailable warrant against 10 accused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिलोली तहसीलमध्ये वाळू लिलावावरून राडा; १० जणांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल

बिलोली तालुक्यातील कोळगाव, तोरणा, कुंभारगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज तहसील कार्यालयात लिलाव झाला. ...

कोळगाव येथील जप्त वाळूच्या लिलावाला लागली दीड कोटीची बोली  - Marathi News | The bid for auctioned sand of Kolgaon took about 1.5 crores | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोळगाव येथील जप्त वाळूच्या लिलावाला लागली दीड कोटीची बोली 

कोळगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज लिलाव झाला. महसूल विभागाने सर्वेक्षणानुसार दहा हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू असलेल्या या साठ्यास दीड कोटीची बोली लागली आहे.  ...

नांदेडच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाची मान्यता - Marathi News | State Government's approval of the Nanded Solid Waste Management Project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाची मान्यता

कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी नांदेड महापालिकेने सादर केलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास राज्य शासनाने मंजुरी दिली ...

नांदेड येथे रस्त्यावर मोकाट जनावरे आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई - Marathi News | Criminal proceedings against the owner if there are ridden animals on the road in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड येथे रस्त्यावर मोकाट जनावरे आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई

आगामी काळात जनावरे रस्त्यावर आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. ...

मानार प्रकल्पात केवळ ११ % साठा; बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर - Marathi News | Only 11% of the reservoir reservesin Manar dam; Biloli, Dharmabad, Nayagaon taluka water question is serious | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मानार प्रकल्पात केवळ ११ % साठा; बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्याचा पाणीप्रश्न गंभीर

बारूळ मानार प्रकल्पाची १४६ दलघमी क्षमता असून या प्रकल्पात सध्या ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ ...

नांदेडचे रस्ते अंधारात; महावितरणच्या थकबाकी मोहिमेचा शहराला झटका - Marathi News | Nanded roads in darkness | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडचे रस्ते अंधारात; महावितरणच्या थकबाकी मोहिमेचा शहराला झटका

नांदेड शहरातील पथदिव्यांना बसल्याने अख्खे शहर काळोखात बुडाले आहे. पाच कोटी 94 लाख रूपयांच्या थकबाकीपोटी महावितरणने ही कारवाई केली आहे. ...

नांदेडकरांची उन्हाळ्याची तहान भागणार; दिग्रसचे १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत पाणी दाखल  - Marathi News | Nandedkar's summer thirst; Digras 19 Dalgamy water is lodged with water in Vishnupuri | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडकरांची उन्हाळ्याची तहान भागणार; दिग्रसचे १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत पाणी दाखल 

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणी उरल्याने चिंताक्रांत झालेल्या नांदेडकरांची उन्हाळ्याचे आगामी तीन महिने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. ...

नांदेड येथे पाईप चोरी प्रकरणात ठेकेदारास अंतिम नोटीस - Marathi News | Last Notice of Contractor in Pipe Charge Case at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड येथे पाईप चोरी प्रकरणात ठेकेदारास अंतिम नोटीस

जुन्या नांदेडातील होळी प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या कामासाठी वापरण्यात येणार्‍या पाईपची खरेदी संशयास्पद असल्याने हे काम करणार्‍या सोहेल कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास सोमवारी महापालिकेने अंतिम नोटीस बजावली आहे. ...