महापालिकेचा स्थायी समितीने सादर केलेल्या ७८६ कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर शीलाताई भवरे यांना सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहाने प्रदान केले. त्यामुळे या अर्थसंकल् ...
नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़ ...
येथील शासकीय गोदामात किनवट येथील नाफेडचा ६० टन माल उतरविण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने नाफेड खरेदी केंद्र, खरेदी-विक्री संघ व मार्केट कमिटीत एकच खळबळ निर्माण झाली़ येथील शासकीय गोदामात सावळागोंधळ सुरू असल्याची बाब शेतक-यांनी निर्दशनास आणून दिली ...
सीमावर्ती भागातील देगलूर, बिलोली, धर्माबाद व किनवट या तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी तफावत असल्याने वाहनधारक सीमोल्लंघन करत आहेत़ ...
जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्य ...
शहरातील हिंगोली गेट परिसरातील गोदावरी रुग्णालयाच्या इमारतीवर मागील बाजूने खिडकीच्या स्लॅबवर चढलेल्या मनोरुग्णाने पोलीस आणि अग्निशमन विभागाची चांगलीच दमछाक केली़ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेपासून मनोरुग्णाची ही विरुगिरी सुरु होती़ त्यानंतर सकाळी ९ वाज ...