लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

बोगस बियाणे रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाचे १७ भरारी पथके स्थापन - Marathi News | For the prevention of bogus seeds, 17 fishery teams of the Department of Agriculture are set up in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोगस बियाणे रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाचे १७ भरारी पथके स्थापन

बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या बोगस बिटी बियाणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचवेळी कृषी विभागाचे एक जिल्हास्तरीय आणि सोळा तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ...

मुखेड येथे ट्रकच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार  - Marathi News | Father and son killed on the spot at Mukhed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुखेड येथे ट्रकच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार 

खरब खंडगांव जवळ आज दुपारी ३ च्या सुमारास ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पिता-पुत्र जागीच ठार झाले. ...

नांदेड मनपा आयुक्त गणेश देशमुख यांची वर्षभराच्या आतच बदली - Marathi News | Nanded Municipal Commissioner Ganesh Deshmukh transferred within a year itself | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपा आयुक्त गणेश देशमुख यांची वर्षभराच्या आतच बदली

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच आयुक्त म्हणून रूजू झालेल्या गणेश देशमुख यांची पनवेल महापलिका आयुक्तपदी बदली झाली आहे. ...

नांदेड विभागातील रेल्वेचे एकेरी मार्ग विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत  - Marathi News | The single way in the Nanded section is waiting for electrification | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड विभागातील रेल्वेचे एकेरी मार्ग विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ...

नांदेडसह जिल्ह्यात महामानवाच्या जयंतीचा जल्लोष - Marathi News | Nanded district celebrates the grandeur of the Mahanavah | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडसह जिल्ह्यात महामानवाच्या जयंतीचा जल्लोष

घटनाकार डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त अवघे नांदेड शहर भीममय झाले होते़ ओसंडून वाहणारा उत्साह़़़हातात निळे झेंडे आणि बाबासाहेबांचा जयघोष शहरभर दिसत होता़ रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ठिकाणी अभ ...

नांदेडकरांचे अपूर्व उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन - Marathi News | Babasaheb greeted by Nandedkar's extraordinary enthusiasm | Latest nanded Photos at Lokmat.com

नांदेड :नांदेडकरांचे अपूर्व उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन

आग बिलोलीत; बंबाची प्रतीक्षा देगलूर, धर्माबादहून - Marathi News | Flames; Waiting for bombs from Deglur, Dharmabad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आग बिलोलीत; बंबाची प्रतीक्षा देगलूर, धर्माबादहून

लोकमत न्यूज नेटवर्कुबिलोली : तालुक्यात चार पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत मागच्या दोन वर्षांत ५० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, २ पालिका, ७३ ग्रामपंचायत क्षेत्र व उपविभागीय कार्यालयाचा दर्जा असलेल्या बिलोली तालुक्यात कुठेच अग्निशमन ...

हदगाव येथे रोपवाटिकेवर मजूर ३ मात्र,  मस्टरवर नोंद ३० जणांची - Marathi News | 3 laborers at Ropewater in Hadgaon, but 30 people on Muster's list | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगाव येथे रोपवाटिकेवर मजूर ३ मात्र,  मस्टरवर नोंद ३० जणांची

हदगाव सामाजिक वनीकरण विभागाच्या तालुक्यात चार रोपवाटिका असून प्रत्येक रोपवाटिकेवर उपस्थित मजुरांची संख्या केवळ तीन आहे़ तथापि बिल काढण्याच्या मस्टरवर मात्र हीच संख्या ३० असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ ...