लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

नांदेड शहरात 6 हजारांवर भाडेकरू परप्रांतीय; घरमालकांनी केवळ 48 जणांची केली नोंद - Marathi News | Over 6,000 tenants in the Nanded city; The landlord recorded 48 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात 6 हजारांवर भाडेकरू परप्रांतीय; घरमालकांनी केवळ 48 जणांची केली नोंद

नांदेड शहरात राहणार्या भाडेकरूंची माहिती ठाण्यात देणे घरमालकांना फारसे गरजेचे वाटत नसल्याचे चित्र आहे. ...

वाशिम, हिंगोली, नांदेडसाठी आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | Three more special trains for Washim, Hingoli and Nanded | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम, हिंगोली, नांदेडसाठी आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या

Trains For Nanded and Washim या गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने वाशिम, हिंगोली व नांदेडला जाणा-या प्रवाशांची सोय झाली आहे. ...

दिलासादायक ! नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वेमार्गासाठी २६ कोटींचा निधी - Marathi News | Fund of Rs. 26 crore for Nanded-Yavatmal-Wardha railway line | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिलासादायक ! नांदेड-यवतमाळ-वर्धा रेल्वेमार्गासाठी २६ कोटींचा निधी

नांदेड-यवतमाळ-वर्धा या नवीन रेल्वे मार्गाकरिता २ हजार ५०१ कोटी ५ लाख एवढा खर्च अंदाजित ...

नांदेडमध्ये वाळू माफियांना दणका; 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारींविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Hit the sand mafia in Nanded; Crimes filed against 438 Biharis including 34 farmers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये वाळू माफियांना दणका; 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारींविरुद्ध गुन्हा दाखल

गोदावरी काठी असलेल्या भणगी गावातील शेतामध्ये 34 शेतकऱ्यांनी  बिहारी  टोळ्यांना राहण्याची, खाण्याची  व्यवस्था केली होती. ...

दिलासादायक ! आठवड्यातून तीन दिवस नांदेडहून दिल्लीसाठी विमानसेवा   - Marathi News | Comfortable! Flights from Nanded to Delhi three days a week | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिलासादायक ! आठवड्यातून तीन दिवस नांदेडहून दिल्लीसाठी विमानसेवा  

एअर इंडियाकडून १९ डिसेंबरपासून नांदेड - दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.  ...

शोध जन्मदात्यांचा : गीता आपली मुलगी असल्याचा नाशिकच्या दाम्पत्यांचा दावा - Marathi News | Search of Geeta's Family : Nashik couple claims that Geeta is their daughter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शोध जन्मदात्यांचा : गीता आपली मुलगी असल्याचा नाशिकच्या दाम्पत्यांचा दावा

तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नातून पाच वर्षापूर्वी पाकिस्तानातून गीताला भारतात आणण्यात आले होते. ...

लसनिर्मिती प्रक्रियेत ट्विस्ट; कोव्हिडशिल्ड आणि कोविशिल्ड ट्रेडमार्कवर नांदेडच्या कंपनीचा दावा - Marathi News | Twist in the process of making corona vaccine; Nanded-based company claims on Covidshield and Covishield trademarks | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लसनिर्मिती प्रक्रियेत ट्विस्ट; कोव्हिडशिल्ड आणि कोविशिल्ड ट्रेडमार्कवर नांदेडच्या कंपनीचा दावा

लसीच्या नावावरुन नांदेडच्या क्युटीस बायोटेक कंपनीने दावा केला आहे. ...

कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करणारे दोन तुरुंग अधिकारी आणि शिपाई निलंबित - Marathi News | Two prison officers and a peon suspended for insulting a prison superintendent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करणारे दोन तुरुंग अधिकारी आणि शिपाई निलंबित

घडलेल्या प्रकरणाचा सविस्तर अहवाल कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविला होता. ...