लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

भाजपाने मुंडे कुटुंबाला भरपूर दिल्याची दोन्ही बहिणींना जाणीव - विनायक मेटे - Marathi News | Both sisters are aware that BJP has given a lot to Munde family - Vinayak Mete | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजपाने मुंडे कुटुंबाला भरपूर दिल्याची दोन्ही बहिणींना जाणीव - विनायक मेटे

Vinayak Mete Vs Pankaja Munde News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही. ...

रस्त्याला आले नदीचे स्वरूप; कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अर्धापूरकरांची तारेवरची कसरत - Marathi News | The appearance of the river on the road; Ardhapurkar's tension increased due to negligence of the contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्याला आले नदीचे स्वरूप; कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अर्धापूरकरांची तारेवरची कसरत

मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची उडाली तारांबळ ...

नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; ३१ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद - Marathi News | Heavy rains in Nanded district; Record of excess rainfall in 31 revenue boards | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस; ३१ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद

Rain in Nanded : शहर व जिल्ह्यात रविवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली सायंकाळी या पावसाचा जोर वाढला. ...

पाेलिसांचे घराचे स्वप्न बँकांच्या नियमावलीत अडकणार - Marathi News | Polices dream of a house will get stuck in the rules of banks | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाेलिसांचे घराचे स्वप्न बँकांच्या नियमावलीत अडकणार

Polices dream of a house गेल्या साडेतीन वर्षांपासून पाेलिसांची ही कर्जप्रकरणे प्रलंबित आहेत. ...

नात्याला काळीमा फासणारी घटना, सख्ख्या भावाच्या पोटात सुरा भोसकून खून - Marathi News | 25 year man murdered by his brother in mahur, nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नात्याला काळीमा फासणारी घटना, सख्ख्या भावाच्या पोटात सुरा भोसकून खून

Murder of 25 year man in mahur: क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात भोसकला सुरा ...

रक्ताच्या नात्याला गालबोट; जुन्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून - Marathi News | Blood relationship broken; Elder brother killed younger brother in old dispute | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रक्ताच्या नात्याला गालबोट; जुन्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

man killed younger brother in old dispute : रक्ताच्या नात्याला हादरा देणारी धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव म.येथे घडली आहे. ...

आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा पुन्हा उघडला - Marathi News | One door of Vishnupuri project reopened due to increase in water arrivals | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा पुन्हा उघडला

Vishnupuri Dam News : आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसानेच विष्णुपूरी प्रकल्प भरल्याने यापूर्वी एकदा पाणी सोडण्यात आले होते. ...

सेल्फीच्या मोहात जीव गमावला; दोन सख्ख्या बहिणीसह एकीचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Lost his life in the temptation of selfies; girl along with two sisters drowned in the lake | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सेल्फीच्या मोहात जीव गमावला; दोन सख्ख्या बहिणीसह एकीचा तलावात बुडून मृत्यू

Lost his life in the temptation of selfies : शेताहून घरी परतत असताना जवळच असलेल्या तलावातील पाण्याचा सौंदर्य पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. ...