लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

नारळ फोडून वर्ष लोटले; काम सुरू होईना, मुख्यमंत्र्याचा नारळ फोडून निषेध - Marathi News | A year passed by breaking the coconut; work does not start in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नारळ फोडून वर्ष लोटले; काम सुरू होईना, मुख्यमंत्र्याचा नारळ फोडून निषेध

शिंदे यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष ...

बोंढारच्या अक्षय भालेराव खून प्रकरणातील नववा आरोपी गजाआड - Marathi News | Bondhar's Akshay Bhalerao murder case; ninth accused arrested by Nanded rural police | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोंढारच्या अक्षय भालेराव खून प्रकरणातील नववा आरोपी गजाआड

अक्षय श्रावण भालेराव याचा १ जून रोजी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. ...

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; भोकर बायपासवरील भीषण घटना - Marathi News | Bike rider crushed by speeding truck; Horrific incident on Bhokar Bypass | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; भोकर बायपासवरील भीषण घटना

हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी रक्तमांसाचा सडा पडला होता. ...

सावधान! नांदेडमध्ये आजपासून तीन दिवस पावसाचा ‘येलो अलर्टं’ - Marathi News | Beware! 'Yellow Alert' for rain in Nanded for three days from today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सावधान! नांदेडमध्ये आजपासून तीन दिवस पावसाचा ‘येलो अलर्टं’

मान्सूनचा पाऊस लवकर दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने सकाळच्या सत्रात जाहीर केला होता. ...

दुबईहून आलेल्या अभियंत्यावर खंजरने हल्ला; ऐनवेळी पोलिसाने गोळीबार केल्याने वाचला जीव - Marathi News | Engineer from Dubai attacked with dagger; Life was saved as the police opened fire at the right time | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुबईहून आलेल्या अभियंत्यावर खंजरने हल्ला; ऐनवेळी पोलिसाने गोळीबार केल्याने वाचला जीव

विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन दोघे-तिघे जण येवून नागरीकांना लुटत आहेत. ...

भोकर-नांदेड महामार्गावर रिक्षा- टेम्पोचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident of rickshaw-tempo on Bhokar-Nanded highway; 4 people died on the spot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकर-नांदेड महामार्गावर रिक्षा- टेम्पोचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू

सिताखांडी घाटात भरधाव टेम्पोची रिक्षास धडक; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी ...

दीड मिनिट सादरीकरण अन् १० मिनिटांत गुंडाळला शो; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?  - Marathi News | gautami patil cancelled program within 10 minutes in dharmabad know exactly what happened | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दीड मिनिट सादरीकरण अन् १० मिनिटांत गुंडाळला शो; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? 

गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाला महिला प्रेक्षकांसह प्रचंड गर्दी झाली होती. ...

गुरुजी तुम्ही सुद्धा! टीसीसाठी लाच घेताना मुख्याध्यापिकेस रंगेहाथ पकडले - Marathi News | teacher you too! caught the headmistress red-handed while taking bribe for TC | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुरुजी तुम्ही सुद्धा! टीसीसाठी लाच घेताना मुख्याध्यापिकेस रंगेहाथ पकडले

या प्रकरणात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...