लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
समृद्ध शेतीसाठी कृषी प्रदर्शन आवश्यक - नाना पटोले - Marathi News | Agriculture exhibition required for rich agriculture - Nana Patole | Latest beed News at Lokmat.com

बीड :समृद्ध शेतीसाठी कृषी प्रदर्शन आवश्यक - नाना पटोले

कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक आहेत असे प्रतिपादन काँग्रेस किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते माजी खा.नाना पटोले यांनी केले. ...

चार राज्यांचे निकाल काँग्रेसच्याच बाजूने लागणार, नंतर भाजपमध्ये मोठी फूट पडणार! - Marathi News | The results of the four states will be on the side of the Congress, then there will be a big split in the BJP! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार राज्यांचे निकाल काँग्रेसच्याच बाजूने लागणार, नंतर भाजपमध्ये मोठी फूट पडणार!

चार राज्यांमधील विधानसभांचे निकाल नक्कीच काँग्रेसच्या बाजूने लागणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदींच्या हिटलरशाही व एकाधिकारशाहीमुळे दु:खी असलेले अनेक नेते व कार्यकर्ते भाजपमधून बाहेर पडतील. एक मोठी फूट भाजपमध्ये पडलेली असेल, असे भाकीत आज येथे काँग्रेसच ...

आता देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा सुरू झाला : नाना पटोले - Marathi News |  Now the business of divining caste and caste has started: Nana Patole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा सुरू झाला : नाना पटोले

आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ...

शेतकरी मागणारा नाही तर देणारा आहे - Marathi News | The farmer is not the avenger but the provider | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकरी मागणारा नाही तर देणारा आहे

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो राबराब राबून धान पिकवतो व स्वत:पेक्षा इतरांना खाऊ घालतो. मात्र निसर्गाची अवकृपा व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना वाईट दिवस आले आहेत. सततची नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेतकºयांना कर्जमाफीची गरज आहे. ...

सरकारने केली शेतकऱ्यांची दिशाभूल - Marathi News | The government has misled the farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरकारने केली शेतकऱ्यांची दिशाभूल

गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत. ...

राफेल घोटाळ्याचा पर्दाफाश करू - Marathi News | Let's expose the Rafael scandal | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राफेल घोटाळ्याचा पर्दाफाश करू

राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलची वाढती दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी, महागाई या सर्व बाबींवर केंद्र व राज्य सरकार सपेशल फेल ठरली आहे. हाडमासांचा जीव स्वस्त झाला असून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरुद्ध काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. ...

शेतकरी हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा - Marathi News | Apply Swaminathan Commission for farmers' welfare | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकरी हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा

देशात ६० टक्के लोक शेती व पशुपालन व्यवसाय करतात. पण त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन फक्त २३ टक्के एवढेच आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे पाऊल उलचत नाही. ...

आता राज्यातच राहणार-नाना पटोले - Marathi News | Nana Patole news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता राज्यातच राहणार-नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, खासदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नाना पटोले यांनी दिल्लीतील राजकारणाला रामराम ठोकला. ...