लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचवा - Marathi News | Introduce new technologies to farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचवा

बिटीची लागवड करायची की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शुद्ध बियाणे मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच कीटकनाशक फवारणीचे प्रमाण कमी होईल, असे मत माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. ...

मराठा आरक्षणबाबतची राणे समिती फार्स - Marathi News | Rane Committee on Maratha Reservation is farce | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षणबाबतची राणे समिती फार्स

आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठ्यांच्या आरक्षण देण्याबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची समिती नेमण्यात आली होती. मात्र, ही समिती एक फार्स होती, अशी टीका करीत पटोले यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला. ...

मुख्यमंत्रीच जबाबदार, राजीनामा द्यावा - Marathi News | The Chief Minister is responsible, should resign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्रीच जबाबदार, राजीनामा द्यावा

आघाडी सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधी पक्षात असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेत येताच मराठ्यांना आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. याच मुद्यावर त्यांनी मराठ्यांची मते घेतली व मुख्यमंत ...

शेतकऱ्यांची फसवणूक हेच फडणवीस सरकारचे काम - नाना - Marathi News | The Fadnavis government's job is to deceive farmers - Nana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांची फसवणूक हेच फडणवीस सरकारचे काम - नाना

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सरकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. ...

सत्तेत आल्यानंतर भाजपला आश्वासनपूर्तीचा विसर - Marathi News | After coming to power, BJP forgot the assurance | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सत्तेत आल्यानंतर भाजपला आश्वासनपूर्तीचा विसर

मत घेण्यासाठी भाजप जनतेला केवळ आश्वासने देत आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारात भाजपाने प्रत्येक क्षेत्रासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही केलेली नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक ...

फसव्या कर्जमाफीचा पंचनामा - Marathi News | Fraudulent pennant | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फसव्या कर्जमाफीचा पंचनामा

शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आलेले हे सरकार शिवरायांच्या धोरणाविरोधात काम करीत आहे. शिवरायांनी श्रीमंतांना लुटून गरिबांना दान केले. मात्र हे सरकार गरिबांना लुटून निरव मोदीला वाटत आहे. यावरून सरकारची नियत साफ नसल्याचेच स्पष्ट होते. ...

मतदान यंत्रे दोषपूर्ण, तपासणी करा - Marathi News |  Voting machines defective, check | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान यंत्रे दोषपूर्ण, तपासणी करा

राज्यात मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन्स) असताना भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुजरातहून ती का मागविण्यात आली, याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. ...

अहंकार आणि मग्रूरीमुळेच नाना पटोलेंच्या राजकारणाचा अंत - नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari News | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अहंकार आणि मग्रूरीमुळेच नाना पटोलेंच्या राजकारणाचा अंत - नितीन गडकरी

अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ...