लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून 'टोल वसुली'; नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप - Marathi News | Toll recovery from BJP under the name of Ram Mandir allegations by congress leader Nana Patole in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिराच्या नावाखाली भाजपकडून 'टोल वसुली'; नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप

Nana Patole on Ram Mandir: भाजपच्या राम मंदिर निधी संकलन अभियानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे ...

"आरक्षण संपवण्याचा भाजपा-RSS चा डाव, धनगर समाजाची केली घोर फसवणूक", नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Congress Nana Patole Slams BJP Over Dhangar Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरक्षण संपवण्याचा भाजपा-RSS चा डाव, धनगर समाजाची केली घोर फसवणूक", नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole Slams BJP Over Dhangar Reservation : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ करतात ऐकत कोणाचेच नाहीत ते ऐकताच फक्त नागपूरचे असा टोला लगावून मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. ...

"राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?" - Marathi News | Will PM Narendra Modi accept his mistake of Gujarat riots asks congress leader nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?"

Will PM Narendra Modi accept his mistake of Gujarat riots asks congress: इंदिरा गांधींचा आणीबाणी लादण्याचा निर्णय चुकीचा होता अशी कबुली राहुल गांधींनी नुकतीच दिली. त्यावरून काँग्रेस नेत्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ...

'हे दादा मला मारणार नाहीत'; अजित पवारांवरून विधानसभेत रंगली खुसखुशीत चर्चा - Marathi News | 'These dada will not kill me'; lively discussion on Ajit Pawar in the Assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'हे दादा मला मारणार नाहीत'; अजित पवारांवरून विधानसभेत रंगली खुसखुशीत चर्चा

विधानसभेचा दुसरा दिवस हा टोले, प्रत्युत्तरे आणि आरोपांनी रंगला. या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह नाना पटोले, यशोमती ठाकूर यांची वक्तव्ये गाजली. या वक्तक्यांची दिवसभर चर्चा होत राहिली. ...

नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका - Marathi News | congress leader nana patole criticized central government on various issues at maharashtra legislation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभा सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली मते मांडल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बोलताना केंद्र सरक ...

जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे मोदी सरकार लुटारू; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress leader nana patole slams modi govt over fuel price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे मोदी सरकार लुटारू; नाना पटोलेंची टीका

पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांच्यासह विध ...

Photos : पेट्रोल दरवाढीचा निषेध, काँग्रेस मंत्र्यांनी सायकलवरुन गाठलं विधिमंडळ - Marathi News | Photos : Protesting petrol price hike, Congress ministers reached the legislature on bicycles | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photos : पेट्रोल दरवाढीचा निषेध, काँग्रेस मंत्र्यांनी सायकलवरुन गाठलं विधिमंडळ

केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढल्याचे सांगत काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदारांनी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनव आंदोलन केले. सायकलवरुन विधिमंडळात जात इंधन दरवाढीचा ...

काँग्रेस आक्रमक! इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार! - Marathi News | Congress aggressive! Congress ministers, MLAs including Nana Patole will reach Vidhan Bhavan on bicycles against fuel price hike! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस आक्रमक! इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार!

Congress against fuel price hike : केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे.  ...