Photos : पेट्रोल दरवाढीचा निषेध, काँग्रेस मंत्र्यांनी सायकलवरुन गाठलं विधिमंडळ
Published: March 1, 2021 11:52 AM | Updated: March 1, 2021 12:23 PM
केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढल्याचे सांगत काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदारांनी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनव आंदोलन केले. सायकलवरुन विधिमंडळात जात इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.