नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
काँग्रेसच्या वतिने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो पदयात्रेसंदर्भात शिरपूर येथे आल्यानंतर त्यांनी मुनीश्रींचे दर्शन घेतले. यावेळी भाजप प्रणित ईडीचे सरकार कायदा सुव्यवस्था खराब करीत आहे, असेही ते म्हणाले... ...
Maharashtra News: सरकारमधील मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही. जग कुठे चाललेय, अशी टीका अजित पवारांनी केली होती. ...