लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहू नका - Marathi News | Do not wait for farmers' death for help | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहू नका

शेतकरी मेल्यानंतर त्यांना दोन लाखांची मदत देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी येतात. परंतु त्या शेतकऱ्याने काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव देत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव न देता त्याला कर्जाच्या खाईत जातपर्यंत कवडीची मदत करीत नाही. ...

पोटनिवडणूक तापणार - Marathi News | Troubling by byelection | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोटनिवडणूक तापणार

भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षातच पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर सातत्याने टीका करून आणि मुख्यमंत्र्यांना वारंवार लक्ष्य करून भंडारा-गोंदियाचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात पदाचा राजीनामा दिला. ...

पिक विमा योजना ठरली फसवी - Marathi News | The pickup insurance plan is a fraud | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पिक विमा योजना ठरली फसवी

प्रधानमंत्री पिक विमा योजना सक्तीची केल्याने शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भंडारा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आणि दुष्काळाचा ज्या शेतकऱ्यांना फटका बसला, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. ...

हे सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघाले आहे - Marathi News | This government is going to end the farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हे सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघाले आहे

भाजपचा नारा सातबारा कोरा असे आश्वासन देणारे सरकार आता पूर्णत: कर्जात बुडालेले असून आॅनलाईन वर अटकलेले आहे. प्रत्येक कामासाठी आॅनलाईन आवश्यक केले. ...

सर्वांना दर्जेदार शिक्षणाची गरज - Marathi News | Everyone needs quality education | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्वांना दर्जेदार शिक्षणाची गरज

ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजेत. मात्र सरकार आता गावातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा विचार करीत आहे त्यामुळे गरीबांचे शिक्षण धोक्यात येत आहे. ...

लोकशाहीत जनतेची भूमिका प्रभू श्रीरामासारखी - Marathi News |  The role of a democracy is like the Lord Shreeram | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोकशाहीत जनतेची भूमिका प्रभू श्रीरामासारखी

ज्याप्रमाणे रामायणामध्ये प्रभू श्रीराम हे महान होते आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे हनुमान घडले. श्रीरामामुळेच हनुमान मोठे झाले. ...

आमची लढाई बहुजनांच्या हक्कासाठी - Marathi News | Our fight for the rights of the Brahmins | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमची लढाई बहुजनांच्या हक्कासाठी

मी शेतकरी व बहुजनांच्या लढ्यासाठी राजीनामा दिला. मात्र त्याचा अपप्रचार केला जातो. गावाच्या व्यवस्थेत एकमेकांशी न भांडता संघटित रुपाने लढा देण्याची सद्यस्थितीत गरज आहे. ...

‘लोहखनिज प्रकल्प जिल्ह्यातच हवा’ - Marathi News | 'Iron Mills' project gets air in the district' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘लोहखनिज प्रकल्प जिल्ह्यातच हवा’

गडचिरोली हा जिल्हा वनाने व्यापलेला असल्याने येथे वनावर आधारित उद्योगांची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकते. ...