नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आलेले हे सरकार शिवरायांच्या धोरणाविरोधात काम करीत आहे. शिवरायांनी श्रीमंतांना लुटून गरिबांना दान केले. मात्र हे सरकार गरिबांना लुटून निरव मोदीला वाटत आहे. यावरून सरकारची नियत साफ नसल्याचेच स्पष्ट होते. ...
राज्यात मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन्स) असताना भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गुजरातहून ती का मागविण्यात आली, याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. ...
अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ...
भाजपा सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु, असेही पटेल यांनी म्हटले होते. ...
मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते. ...
तालुका व शहर काँग्रेस अध्यक्ष तसेच विधानसभा व तालुका, शहर समन्वयकांची बैठक कांँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...
शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे, ...
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या लाखांदूर तालुक्यातूनच सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू झाली आहे. आपल्या देशात विवाह सोहळ्यांकरीता लाखो रूपयांची उधळण केली जात आहे. ...