नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Nana Patole viral video: व्हिडिओ व्हायरल : पटाेले हे सध्या विदर्भात विविध ठिकाणी भेटी देत आहेत. गुरुवारी रात्री बुलडाणा येथून अकोल्याला येत असताना त्यांनी महामार्गावरील पारस फाटा येथील एका हॅाटेलला भेट दिली. ...
Organizational reshuffle in Congress soon : अकाेला जिल्हा व महानगर काॅंग्रेस संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील, अशी स्पष्ट ग्वाही काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिली. ...
Congress prepares for talks with Ambedkar for alliance : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाेबत चर्चा करण्याची तयारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दर्शविली. ...
दुसऱ्या लाटेत सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सुसज्ज उपचार यंत्रणेसह काटेकोर नियमपालन आवश्यक आहे. उपचार यंत्रणा बळकट होण्याच्या दृष्टीने ...
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ‘नागरिकांच्या मागास प्रवर्गा’चे आरक्षण धोक्यात आलेले आहे. ज्या वेळी ओबीसींच्या सवलतींचा मुद्दा पुढे येतो. त्या वेळी ओबीसींच्या निश्चित लोकसंख्येवर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. व ...