आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Jhund :‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अर्थात या चर्चेसोबतच एक तक्रारही कानी येतेय... ...
Jhund Trailer: ट्विटरवर ‘झुंड’ च्या ट्रेलरची एका विशेष कारणाने चर्चा रंगली आहे. होय, ट्रेलरमधील एक फ्रेम पाहून नेटकरी नागराज मंजुळेंच्या जणू प्रेमात पडले आहेत. ...
Jhund Trailer: काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ...
Nagraj manjule:मराठीमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर नागराज मंजुळे पहिल्यांदाच एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपट अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ...
Amitabh bachchan: उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याचे आज असंख्य मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांचे फॅन आहेत. ...
Jhund: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं त्यामुळे नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ...
Nagraj Manjule: कलाविश्वात अनेक लोकप्रिय तरुण कलाकार असतानादेखील ते सर्व सामान्यांपैकी एखाद्या व्यक्तीची चित्रपटात लीड रोलसाठी कशी काय निवड करतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. ...