लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Hapus Mango: जीआयवर कोकण हापूसचाच हक्क; नागपुरात कृषिमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Only Konkan Hapus has the right to geographical designation Agriculture Minister assures in Nagpur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Hapus Mango: जीआयवर कोकण हापूसचाच हक्क; नागपुरात कृषिमंत्र्यांची ग्वाही

फळपीक विमा कालावधी वाढवण्याचा निर्णय यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा दिलासा ...

"मी माझ्या पगारावर समाधानी आहे" नागपूरच्या महसूल अप्पर आयुक्तांची नेमप्लेट चर्चेत! - Marathi News | "I am satisfied with my salary" Nagpur Revenue Upper Commissioner's nameplate is under discussion! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी माझ्या पगारावर समाधानी आहे" नागपूरच्या महसूल अप्पर आयुक्तांची नेमप्लेट चर्चेत!

Nagpur Revenue Officers Nameplate News: नागपूर विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी आपल्या कार्यालयाच्या टेबलावरील एका हटके नेमप्लेटद्वारे मोठा मेसेज दिला.  ...

तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी का करतो? भाजप आमदार कृष्णा खोपडेंना फोनवरून शिवीगाळ व धमकी - Marathi News | BJP MLA Krishna Khopde abused and threatened over phone questioning why he is demanding suspension of Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी का करतो? भाजप आमदार कृष्णा खोपडेंना फोनवरून शिवीगाळ व धमकी

खोपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. ...

Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल - Marathi News | Nagpur: What kind of forest tourism policy is this that makes tigers eat humans? A question for people living in terror | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल

Tiger Attack in Vidarbha: टायगर सफारी, वनपर्यटनासाठी वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या नादात आता हे वाघ ज्यांनी शेकडो, हजारो वर्षे जंगले जपली, वाढवली ते आदिवासी व शेतकऱ्यांच्याच नरडीचा घोट घेऊ लागले आहेत. ...

यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा - Marathi News | Unnecessary crowd will be avoided this year, winter session starts today, administration is ready: Speaker, Deputy Speaker take review | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा

व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या पासेस वेगवेगळ्या रंगाचे देण्यात येत आहेत. त्यांच्या प्रवेशाचे गेटही वेगळे राहतील. यासोबतच विना पास व्यक्तीने प्रवेश केला असेल, तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका - Marathi News | Winter Session Maharashtra Ruling party and opposition face off over the issue of opposition leader; Government criticizes that 'Mavia' is only concerned about the chair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाची बैठक विधिमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात झाली. ...

हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या मंत्री, आमदारांना भरणार हुडहुडी; तापमानात घट होण्याची शक्यता - Marathi News | Cold likely to increase in Nagpur, leaders, ministers, MLAs arrive in Nagpur for winter session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या मंत्री, आमदारांना भरणार हुडहुडी; तापमानात घट होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसापासून नागपूरसह विदर्भात थंडीची लाट आलेली आहे. सातत्याने तापमान १० ते १२ डिग्रीपर्यंत नोंदवले जात आहे ...

यावर्षीची सर्वात थंडी रात्र ! विदर्भात नागपूर सर्वात गार, पुढचे ४८ तास गारठा राहणार कायम - Marathi News | Coldest night of the year! Nagpur is the coldest in Vidarbha, cold weather will continue for the next 48 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यावर्षीची सर्वात थंडी रात्र ! विदर्भात नागपूर सर्वात गार, पुढचे ४८ तास गारठा राहणार कायम

Nagpur : शनिवारी नागपूरचा रात्रीचा पारा १० अंशाच्या खाली जात ९.६ अंशाची नाेंद झाली. यानुसार शुक्रवारची रात्र हंगामातील सर्वात गारेगार ठरली असून विदर्भात नागपूर सर्वात थंड शहर ठरले. ...