लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कुणब्यांनी मुठ बांधली, आज ‘एल्गार’ बैठक; संघर्ष समिती स्थापन करणार - Marathi News | Kunbi make fists, 'Elgar' meeting today; Struggle committee will be formed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणब्यांनी मुठ बांधली, आज ‘एल्गार’ बैठक; संघर्ष समिती स्थापन करणार

कुणबी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणत असेल तर ते रोखण्यासाठी आंदोलन पुकारून प्रसंगी आमरण करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...

Nagpur: भारतात वाईटापेक्षा ४० पट अधिक चांगले काम, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत - Marathi News | Nagpur: 40 times more good work than bad in India, says Sarsanghchalak Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतात वाईटापेक्षा ४० पट अधिक चांगले काम, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत

Nagpur: भारतात वाईटापेक्षा ४० पट अधिक चांगले काम होत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. गुरुवारी त्यांनी नागपुरातील स्नेहांचल या कर्करोग रुग्णांच्या वेदना उपशमन केंद्राला भेट दिली.त्यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ...

मराठा आंदोलनाचा एसटीला जबर फटका; २० हजार किलोमीटर वाहतूक प्रभावित - Marathi News | Maratha movement hits ST hard; 20 thousand kilometers traffic affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आंदोलनाचा एसटीला जबर फटका; २० हजार किलोमीटर वाहतूक प्रभावित

एसटीच्या नागपूर विभागाचे ७ लाख, ५३ हजार, ९१३ रुपयांचे नुकसान झाले. ...

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन, प्रवास केवळ साडेतीन तासांचा; प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला सादर - Marathi News | Mumbai-Nagpur bullet train, journey of only three and a half hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन, प्रवास केवळ साडेतीन तासांचा; प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला सादर

१.७० लाख कोटी खर्च, १३ जिल्ह्यांचा विकास सुसाट ...

राज्याच्या १३ जिल्ह्यांचा विकास होणार सुसाट; साडेतीन तासांत मुंबईहून नागपूर प्रवास शक्य - Marathi News | 13 districts of the state will develop smoothly It is possible to travel from Mumbai to Nagpur in three and a half hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्याच्या १३ जिल्ह्यांचा विकास होणार सुसाट; साडेतीन तासांत मुंबईहून नागपूर प्रवास शक्य

मुंबईला राज्याची उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. ...

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा करा, प्रशासनाचे जनतेला आवाहन - Marathi News | Celebrate Ganesha festival with peace and enthusiasm, administration appeals to the public | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा करा, प्रशासनाचे जनतेला आवाहन

पोलीस, स्थानिक प्रशासनाची गणेश मंडळांसोबत बैठक   ...

चाकू घेऊन धुमाकुळ घातला, पोलिसांनी तुरुंगात टाकला - Marathi News | Armed with a knife, the police put him in jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाकू घेऊन धुमाकुळ घातला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

अजनी पोलिसांची कारवाई ...

बाजारगाव शिवा फाटा येथे पुन्हा अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली - Marathi News | Another accident at Bazargaon Shiva Phata, speeding car hits the divider | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजारगाव शिवा फाटा येथे पुन्हा अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली

अभियंत्यासह त्याची पत्नी जखमी  ...