Nagpur News: सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करीत असलेल्या सरकारच्या धोरणा विरोधात नागपुरातील युवकांनी आंदोलन केले. व्हेरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळ्यापुढे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संविधान चौकापर्यंत रॅली काढली. ...
Crime News: रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बसंत टाल जवळ जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर धाड घालून रामनगर पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या सातही जणांजवळून ७ मोबाईल, ३५ हजार ६०० रुपये रोख असा माल जप्त करण्यात आला आहे. ...
चंद्रपूर येथील आमरण उपोषण सोडविल्यानंतर डॉ. तायवाडे हे नागपुरातील संविधान चौकातील आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी त्यांनी मुंबईतील बैठकीत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असून सरकारने २२ मागण्या मान्य केल्याचे सांगत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. ...
साेमवारी गांधी जयंतीपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस थांबणार असून भंडारा, गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यात मात्र पुढचे आठ दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. ...