लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

ती मुले किंचाळत राहिली, कुणाच्याच कानापर्यंत मरणाची हाकच पोहोचली नाही - Marathi News | The children continued to scream, but no one heard the death knell | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती मुले किंचाळत राहिली, कुणाच्याच कानापर्यंत मरणाची हाकच पोहोचली नाही

अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या कुटुंबावर मोठा आघात : मुलांच्या जिवलग कुत्र्याने अखेरपर्यंत दिली साथ ...

Nagpur: दुर्देवी! थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली, दोन भावंडाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Nagpur: Alas! Fire was lit to escape from the cold, two siblings died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: दुर्देवी! थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली, दोन भावंडाचा होरपळून मृत्यू

Nagpur News: एका कच्च्या घराला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा जळून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारीपहाड येथील गोविंद गौरखेडे कॉम्प्लेक्स येथे ही दुर्देवी घटना घडली. ...

रेल्वेच्या भंगारातून मिळाले ३०० कोटींचे घबाड - Marathi News | 300 crores was recovered from railway scrap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या भंगारातून मिळाले ३०० कोटींचे घबाड

अवधी शिल्लक, टार्गेट पूर्ण : रेल्वे प्रशासनन मालामाल ...

ढगांनी पुन्हा राेखली थंडी, रात्रीचा पारा उसळला; समुद्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशन - Marathi News | The clouds again drew the cold, the mercury of the night rose | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ढगांनी पुन्हा राेखली थंडी, रात्रीचा पारा उसळला; समुद्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशन

दिवसा गारवा, रात्री उकाडा : अरबी समुद्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशन ...

डोके आहेत सर्वात नाजूक, हेल्मेट लावून व्हा जागरूक; बाईक रॅली काढून केली जनजागृती - Marathi News | Heads are the most fragile, be aware with a helmet; Public awareness was removed from the bike rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डोके आहेत सर्वात नाजूक, हेल्मेट लावून व्हा जागरूक; बाईक रॅली काढून केली जनजागृती

‘डोके आहेत सर्वात नाजूक, हेल्मेट लावून व्हा जागरूक’, अशा घोषणा देत लक्षही वेधले. ...

तुरीचे दर घसरले, तूरडाळीचे भाव वधारले, शेतकरी हवालदिल  - Marathi News | Latest News Market Yard Turi prices fell, turdali prices increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीची विक्री परवडेना, तूरडाळ मात्र वधारली 

एकीकडे तुरीचे भाव घसरत असताना दुसरीकडे त्याच तुरीच्या डाळीचे भाव वधारल्याचे चित्र आहे. ...

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मनिष जांभुळेची निवड  - Marathi News | Selection of Manish Jambule for the Republic Day Parade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मनिष जांभुळेची निवड 

प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनासाठी राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या वतीने विद्यापीठ स्तरावर निवड स्पर्धा आयोजित केली होती. ...

त्रिवेदी, भंडारी, वर्मालाही दणका, जामीन अर्ज फेटाळण्यात आले - Marathi News | Trivedi, Bhandari, Verma were also charged, bail applications were rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रिवेदी, भंडारी, वर्मालाही दणका, जामीन अर्ज फेटाळण्यात आले

सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. ...