लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कॉंग्रेस आमदार राजू पारवेंची उपमुख्यमंत्र्यांशी भेट; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Congress MLA Raju Parven's meeting with Deputy Chief Minister, sparks discussions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉंग्रेस आमदार राजू पारवेंची उपमुख्यमंत्र्यांशी भेट; राजकीय चर्चांना उधाण

गुरुवारी रात्रीच्या सुमारास पारवे यांनी फडणवीस यांची देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली ...

नागपुरात मध्यप्रदेशातून प्रतिबंधित तंबाखूची तस्करी, १.७९ लाखांचा माल जप्त - Marathi News | Smuggling of banned tobacco from Madhya Pradesh in Nagpur, goods worth 1.79 lakh seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मध्यप्रदेशातून प्रतिबंधित तंबाखूची तस्करी, १.७९ लाखांचा माल जप्त

गुरुवारी रात्री सात वाजताच्या सुमारास गुन्हेशाखेचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून आयबीएम रोडवरील ताज पान शॉप येथे धाड टाकण्यात आली. ...

डॉ. राजकुमार गहलोत नवे जिल्हा आरोग्य अधिकारी - Marathi News | dr. rajkumar gehlot is the new district health officer in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. राजकुमार गहलोत नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) म्हणून कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. राजकुमार गहलोत यांची वर्णी लागली. ...

सेवाग्राम आणि बडनेरातील अट्टल चोरट्यांना आरपीएफने ठोकल्या बेड्या - Marathi News | RPF shackled Attal thieves in Sevagram and Badnera | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाग्राम आणि बडनेरातील अट्टल चोरट्यांना आरपीएफने ठोकल्या बेड्या

चोरीच्या गुन्ह्यांची कबुली : दोघांकडूनही रोख रक्कम जप्त ...

नागपूर होणार देशाचे 'लॉजिस्टिक कॅपिटल', नितीन गडकरी यांना विश्वास   - Marathi News | Nitin Gadkari believes that Nagpur will become the logistics capital of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर होणार देशाचे 'लॉजिस्टिक कॅपिटल', नितीन गडकरी यांना विश्वास  

सिंदी रेल्वे हा भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्याचा भाग असला तरी त्याला नागपूरपेक्षा वेगळे मानत नाही. ...

जिल्हा परिषदेला मिळणार नवीन ३२५ शिक्षक; समुपदेशाची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत चालणार - Marathi News | Zilla Parishad will get 325 new teachers counseling process will continue till late night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेला मिळणार नवीन ३२५ शिक्षक; समुपदेशाची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत चालणार

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात शिक्षक भरती होत आहे. ...

'समृद्धी'वर योग्य संख्येत पेट्रोल पंप, स्वच्छतागृहे आवश्यक; हायकोर्टाचे मत - Marathi News | adequate number of petrol pumps toilets required at samriddhi nagpur bench of mumbai high court opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'समृद्धी'वर योग्य संख्येत पेट्रोल पंप, स्वच्छतागृहे आवश्यक; हायकोर्टाचे मत

सर्व तेल कंपन्यांना प्रतिवादी केले. ...

भाऊ कदमची कुटुंबासोबत जंगल सफारी, 'चला हवा येऊ द्या'चं शेवटचं शूट संपवून निघाला ट्रीपवर - Marathi News | Brother Kadam s jungle safari with his family after finishing the last shoot of Chala Hawa Yeu Dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदमची कुटुंबासोबत जंगल सफारी, 'चला हवा येऊ द्या'चं शेवटचं शूट संपवून निघाला ट्रीपवर

भाऊ कदमने दाखवली ताडोबा जंगल सफारीची झलक ...