न्यायपालिका हे संविधानाचे पवित्र कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे याची प्रतिष्ठा सांभाळूनच आचरण ठेवा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी वकिलांना दिला. ...
राजापेठ येथील पीयूष श्रीकांत घोडे या १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व उपचार नाकारणाऱ्या खासगी दोषी डॉक्टर्सवर गुन्हे नोंदविण्यात यावे यासाठी अॅड. आयुष शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आ ...
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना २०१७-१८ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केर्टिंग फेडरेशनमार्फत चणा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचाच चणा शासकीय हमीभावाने खरेदी करावयाचा आहे. कुठ ...
शहरात अवैध होर्डिंग, बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने झोन स्तरावर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहे. न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉड गठित करून स्वच्छता दूत नियुक्त केले आहे. अस ...
प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाचा अवाजवी खर्च सुरू असल्याने अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. तेजस्विनी योजनेतर्गत चालविण्यात येणाऱ्या महिलासाठीच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी प्रकल्प प्रबंध सल्लागार नियुक्त करण्याचा घाट ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान-६३६ ‘कमी लोड’ कारणामुळे मंगळवारी रात्री ७ वाजता दिल्लीला उड्डाण भरू शकले नाही. याशिवाय अन्य ठिकाणांहून नागपुरात पोहोचणारी पाच विमाने उशिरा आल्याची माहिती अधिकृत सूत ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटर एप्रिल महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. या सेंटरमध्ये आणखी ३० खाटांची भर पडून त्याची संख्या ९० होणार आहे. परिणामी, अपघातातील गंभीर रुग्णांना ह ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागातील १२० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेल्या ‘बायोमेट्रिक मशीन’ला दुरुस्त करण्याची मागणी करणे त्यांना भोवले आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल् ...