‘आयआयएम’ सारख्या संस्थेत प्रवेश मिळविणे हीच मुळात कठीण बाब. त्यात सुवर्णपदक मिळविणे ही तर डोंगराएवढी गोष्ट. परंतु नागपूरच्या तेजश्री दाऊतपुरे हिने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता अन् अथक परिश्रमाने ‘आयआयएम’ इंदोर येथे दोन सुवर्णपदक पदरात पाडून नागपूरच्या ...
येत्या ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने मुंबई येथे साजरा केला जात आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित पक्षाचा स्थापना दिवस व कार्यकर्ता मेळाव्यात राज्यभरातून पाच लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नागपुरातून ...
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सेवा क्षेत्रात कार्य करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वृद्धोपचार तज्ज्ञ डॉ. संजय बजाज यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. डॉ. बजाज यांना बेल्जियमच्या लीज विद्यापीठात जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ...
विशेष सत्र न्यायालयाने संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात एका आरोपीला कमाल जन्मठेप तर, तीन आरोपींना कमाल १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, सर्वांना एकूण ३० लाख रुपयांवर दंड ठोठावला. न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. या न ...
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया(एमसीआय)च्या पथकाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेयो)चे निरीक्षण करून विविध १२ त्रुटी काढल्या आहेत. त्या आधारावर ‘एमसीआय’ने केंद्र सरकारला पत्र पाठवून या महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५० जा ...
आयुष्यात ध्येय निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, आत्मविश्वासाने सामोरे जा, हा ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट् ...
‘भारत बंद‘च्या दरम्यान वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको आणि उपद्रव करून सामाजिक शांतता भंग करू पाहणाऱ्या ६५० पेक्षा जास्त आंदोलकांवर पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. शहरातील जरीपटका, सीताबर्डी, पाचपावली, सदर आणि नवीन ...