पोळा हा शेतकऱ्यांचा सण. अनेक वर्षांपासून उत्साहाने तो साजरा होतो. नागपुरातही बैला पोळ्याचे आणि तान्हा पोळ्याचे विशेष आयोजन असते. नागपुरातील या पोळ्याला भोसले काळापासूनची परंपरा आहे. ...
धार्मिक उत्सवांचे देखावे लोकांना कायमच आकर्षक वाटतात. सध्या चर्चा आहे ती रामदासपेठेत राहणाऱ्या जयश्री गिरीराज सिंघी यांनी साकारलेल्या देखाव्याची. त्यांनी कारगील आणि लेह-लडाखच्या नयनरम्य भूमीवर बाल श्रीकृष्ण विराजमान असलेले दृश्य साकारले आहे. ...
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित स्थानिक धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले डॉ. सुरेंद्र रामचंद्र जिचकार यांची नियुक्ती अपात्र असल्याचा आरोप डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. एस.एम. वानखेडे यांनी केला आहे. ...
युवा साऊंड इंजिनिअर स्वप्निल उकेच्या रूपाने, तब्बल एका वर्षापूर्वी संगीत क्षेत्रात अशीच उणीव निर्माण झाली आणि त्या उणीवेतून निर्माण झालेली पोकळी अद्यापही सगळेच जगतात आहे. त्याच्या घरी तर अजूनही अश्रूंचा बांध धो-धो वाहतो आहे. २७ ऑगस्ट हा त्याचा प्रथम ...
१० वर्षांतील गुन्हेगारीचा अहवाल बनविण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी एस. यांनी आज पत्रकारांना दिली. ...