लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

‘वॉटर इमेज स्टाईल रायटिंग’मध्ये जुईने रोवला झेंडा - Marathi News | Jui set flags in 'Water Image Style Writing' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वॉटर इमेज स्टाईल रायटिंग’मध्ये जुईने रोवला झेंडा

वॉटर इमेज स्टाईल रायटिंग म्हणजे उलटी लिहिलेली अक्षरे पाण्यात सरळ दिसतात. यात जुईने इंग्रजी, हिंदी, मराठी अन् संस्कृतमध्ये सरळ अक्षरे उलटी लिहून विदर्भासह भारताचा नावलौकिक वाढविला आहे. ...

'घेऊन जा ऽऽ गे मारबत...' - Marathi News | marbat festival celebrated in nagpur, procession | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :'घेऊन जा ऽऽ गे मारबत...'

‘इडा-पिडा, माशी-मोंगशे... घेऊन जा गे मारबत’... - Marathi News | 'Ida-pida, mashi-mongshe ... take along gay marbat' ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘इडा-पिडा, माशी-मोंगशे... घेऊन जा गे मारबत’...

स्वत:तच वेगळेपणा जपणारे आणि नागपूरची स्वत:ची अशी ओळख म्हणून प्रसिद्ध असणारे दोन उत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत. एक आहे, तान्हा पोळा... हा सोहळा नागपूरकर भोसले घराण्याचीच देण आहे तर, दुसरा मारबत महोत्सव.. ...

नागपुरात उत्साहात साजरा झाला मोठा बैल पोळा - Marathi News | Big bull burned in Nagpur with enthusiasm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उत्साहात साजरा झाला मोठा बैल पोळा

ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... अशी आर्त हाक मोठ्या बैल पोळ्याच्या निमित्त घालण्यात आली. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लहानथोरांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात बैल पौळा साजरा झाला. ...

‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण - Marathi News | 'Political Icon of Vidarbha' publish on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण

‘लोकमत’च्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवार १ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. ...

पोळ्यानिमित्त नागपूर शहरात चोख बंदोबस्त - Marathi News | Accurate arrangement of police force in Nagpur city for Pola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोळ्यानिमित्त नागपूर शहरात चोख बंदोबस्त

पोळा आणि तान्हा पोळ्याचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. ६०० होमगार्डस् आणि २ हजार पोलीस पोळा सणाचा तसेच मारबत उत्सवाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. ...

कुणाला मिळणार भाजपची उमेदवारी ? शनिवारी कोअर कमिटीची बैठक - Marathi News | Who will get the BJP's nomination? Core Committee meeting on Saturday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणाला मिळणार भाजपची उमेदवारी ? शनिवारी कोअर कमिटीची बैठक

विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. शिवाय निवडणूकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशीदेखील संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

अपघातातील मृताच्या वारसदाराला मिळणार पाच लाख - Marathi News | The heirs of the deceased in the accident will get five lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातातील मृताच्या वारसदाराला मिळणार पाच लाख

नवीन कायद्याप्रमाणे आता मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख तर अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळेल. ...