लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

पेट्रोलने पेटविलेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक - Marathi News | The nature of the petrol girl is alarming | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :पेट्रोलने पेटविलेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक

...

नागपुरात  प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Lovers suicide attempt in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात  प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकमेकांचे होणार नाही, हे ध्यानात आल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी ४. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने गांधीबाग पार्क परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. ...

प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रियकराची प्रकृती गंभीर - Marathi News | Lovers' suicide attempt; The nature of the lover is serious | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रियकराची प्रकृती गंभीर

गांधीबाग पार्क परिसरात खळबळ   ...

पोटजातीत विखुरलेल्या कुणबी समाजाने एकत्र यावे - Marathi News | The kunabi community scattered in the sub-caste should come together | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोटजातीत विखुरलेल्या कुणबी समाजाने एकत्र यावे

शेतकरी असलेला कुणबी समाज सर्वत्र पसरला असून परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्याच्यांत आहे. विविध पोटजातीमध्ये विभागलेल्या या समाजाने सकल कुणबी या नावाखाली एकत्र यावे. असे आवाहन सकल कुणबी मेळाव्यात करण्यात आले. ...

नागपूरची संत्री, लासलगावचा कांदा सर्वत्र पोहोचेल- निर्मला सीतारामन - Marathi News | nagpurs Orange and Lasalgaon onion will reach everywhere - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागपूरची संत्री, लासलगावचा कांदा सर्वत्र पोहोचेल- निर्मला सीतारामन

किसान रेल्वे, कृषी उडान सेवा, कोल्ड स्टोरेजमुळे रोजगारांना मोठी संधी ...

प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना - Marathi News | Putting petrol on fire at the professor's body; Feeling of anger throughout Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या शांतताप्रिय जिल्ह्याला सोमवारी हिंगणघाट येथील क्रूर घटनेने गालबोट लागले. ...

नागपूर व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त - Marathi News | Nagpur and Aurangabad District Haj Committee dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त

महाराष्ट्र राज्य हज समितीने नागपूर जिल्हा हज समिती व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त केली आहे. राज्य समितीने अल्पसंख्याक मंत्रालयाच्या आदेशानुसार पत्र जारी करीत जिल्हा समिती बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली. ...

नागपुरात हिवसाळा कायमच  : पावसामुळे गारठा वाढला - Marathi News | Rainfall and winter continues in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हिवसाळा कायमच  : पावसामुळे गारठा वाढला

फेब्रुवारी महिना उजाडल्यावरदेखील उपराजधानीतून पावसाने पूर्णत: ‘एक्झिट’ घेतलेली नाही. शहरात सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावली. शिवाय गारठादेखील वाढल्याने परत शहरवासीयांनी ‘हिवसाळा’ अनुभवला. ...