कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांन ...
आंध्र प्रदेशातून माल घेऊन नागपुरात पोहचलेला मालवाहू ट्रक रेडिसन चौकात मंगळवारी बंद पडला. या अनोळखी शहरात सारेच बंद असल्याने भुकेने व्याकूळ झालेला ट्रकचालक ढसाढसा रडला. ...
कोरोना वायरसच्या संक्रमणावर ताबा मिळविण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे. यामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने सुमारे ३ टन मासे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे. ...
तीन आठवड्यात ४५१ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी पुन्हा ३६ नमुन्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बहुतांश रेल्वेगाड्या जागेवरच ठप्प झाल्या होत्या. या गाड्यात प्रवासी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरक्षा दला ...
कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षा त्याच्या अफवाच जास्त पसरत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावरुन काही क्षणातच या अफवा शहरभर होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन शहरात भितीचे वातावरण तयार होते ...
माफक दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिला. ...
Coronavirus: राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना शटर ओढून आतमध्ये काम करायला लावणाऱ्या दोन कंपन्यांना दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. ...