लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

CoronaVirus in Nagpur : होय...मी केली 'कोरोना'वर मात - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Yes ... I beat 'Corona' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : होय...मी केली 'कोरोना'वर मात

अमेरिकेत एका परिषदेनिमित्त गेलो अन् परत आल्यावर नखशिखांत हादरविणारा धक्काच बसला. सर्वांना दहशतीत टाकणाऱ्या ‘कोरोना’ने मलादेखील वेढले होते. मनात शंका, भीती, काहूर अन् विचारांचे थैमान माजले होते. मात्र आरोग्य यंत्रणेमुळे मनावरचा ताण हलका झाला. ...

एक एप्रिलनंतरही बिले स्वीकारणार; सरकारचे प्रतिज्ञापत्र - Marathi News |  Will accept bills after April 1; Government Affidavit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक एप्रिलनंतरही बिले स्वीकारणार; सरकारचे प्रतिज्ञापत्र

अंतिम तारखेचे परिपत्रक अडथळा नाही ...

नागपुरात खर्रा, सिगारेटची ब्लॅकने गुपचूप विक्री - Marathi News | Secretly selling cigarettes and kharra in Nagpur, in black | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात खर्रा, सिगारेटची ब्लॅकने गुपचूप विक्री

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी व्यवसाय ठप्प पडले असले तरी सिगारेट, खर्रा, तंबाखूची विक्री मात्र थांबलेली नाही. पोलिसांची गस्त वाढल्याने खुलेआम विक्रीवर आळा बसला असला तरी गुपचूप डिलिव्हरीद्वारे ग्राहकांना त्यांचा माल सहज उपलब्ध होत ...

 नागपुरात  निर्जंतुकीकरणासाठी फवारणीचा आग्रह वाढला - Marathi News | The demand for spraying for disinfection increased in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात  निर्जंतुकीकरणासाठी फवारणीचा आग्रह वाढला

निर्जंतुकीकरण करण्यासाठी अग्निशमन विभागाच्या ११ गाड्यांचा, शेकडो पंपांचा वापर केला जात आहे. शहरातील सर्वच भागातून फवारणीची मागणी होत आहे. ...

लोकमत इम्पॅक्ट : अखेर नागपूर मध्यवर्ती तुरुंगातील त्या कैद्यांचे उपोषण मागे  - Marathi News | Lokmat Impact: Finally hunger strike call off those prisoners in Nagpur Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत इम्पॅक्ट : अखेर नागपूर मध्यवर्ती तुरुंगातील त्या कैद्यांचे उपोषण मागे 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावावर सुटकेसाठी उपोषण करणारे कैदी ३० तासानंतर सरळ झाले. तुरुंग अधिकाऱ्यांनी याचे दूरगामी परिणाम होण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. ...

विक्रेत्यांची नागपुरातील मोहल्ल्यात फिरून भाज्यांची विक्री - Marathi News | Sellers sell vegetables by moving at mohlla in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विक्रेत्यांची नागपुरातील मोहल्ल्यात फिरून भाज्यांची विक्री

सोमवारी भाजी विक्रेत्यांनी मोहल्ल्यात जाऊन तसेच रस्त्याच्या कडेला दुकाने लावून भाज्यांची विक्री केली. त्यामुळे नागरिकांना भाज्यांची टंचाई जाणवली नाही. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात  कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Corona suspect dies in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात  कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू

एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड - Marathi News | coronavirus scare People crowd in markets for grocery items in maharashtra sss | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

Coronavirus : लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊनचे तीन तेरा वाजल्याचे एकंदरीत दिसत आहे. ...