आमदार निवास, रविभवन, वनामती, लोणारा व सिम्बॉयसिस या पाच संस्थात्मक अलगीकरण कक्षात आजच्या तारखेपर्यंत ५६० संशयित दाखल आहेत. यातील ९० टक्के संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवून तीन ते चार दिवस झाले आहेत, परंतु अनेकांना अहवाल प्राप्त झालेला नाही. ...
एक दिवसाच्या उसंतीनंतर गुरुवारी आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांच्या अहवालावरून निष्पन्न झाले. गिट्टीखदान येथील रहिवासी २५ वर्षीय युवकाची अजमेर प्रवासाची तर तारसा, कन्हान येथील रहिवासी ६१ वर्षीय व्यक्तीच दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आ ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये कामकाजाच्या पुढील तारखा व न्यायमूर्तींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. ...
सोशल डिस्टन्सिंग पाळावे. घरात प्रवेश केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे. इतके जरी केले तरी ‘कोरोना’विरुद्धचे युद्ध नक्की जिंकता येईल. फक्त हे युद्ध किती दिवसात जिंकायचे हे नागरिकांच्या हातात असून शासनाचे निर्देश पाळा. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा, अ ...
१९६६ पासून आम्ही रेशन दुकानाच्या माध्यमातून सेवा देत आहोत. आणीबाणीच्या काळातही आम्ही सेवा दिल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतही आम्ही जीव धोक्यात घालून सेवा देत आहोत. तरीही आम्हाला चोर ठरविल्या जात आहे. ...
लॉकडाऊनमुळे कारागिरांवर ऐन सोनेरी दिवसातच संकट ओढवले आहे. मिळकत नसल्याने कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. ...
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर आजूबाजूला असलेल्या सराफा व कपड्याच्या दुकानात शिरून चोरट्यांनी रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला. ...