कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. शुक्रवारी आणखी एक ३० वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आला.या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या ५९ झाली. यातील ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
कृषी विभागाच्या मार्गदर्शनासाठी ‘फार्म टू होम’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. ५० शेतकरी गटांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. २७ मार्चपासून आजपर्यंत शहरातील विविध भागामध्ये ५ हजार क्विंटलहून अधिक भाजीपाला शेतकऱ्यांनी घरोघरी पोहचविला आह ...
लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वर्दळ थांबली आहे. अपघात घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामुळे नागपूर शहरात मृत्यूचे प्रमाण घटले आहे. दररोच विविध कारणांनी ६० ते ६२ लोकांचा मृत्यू होतो. परंतु मागील २५ दिवसात यात घट झालेली आहे. दररोज ४५ ते ४७ लोकांच ...
कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून साथ द्या, पोलिसांवर कठोर कारवाईची वेळ आणू नका, असे आवाहन सध्या जनआक्रोशच्यावतीने शहरात केले जात आहे. ...
लॉकडाऊनच्या या काळात कुणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ...