शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. थोड्याच वेळात ती इतरत्र पसरली. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट उठल्याने परिसरातील नागरिकात घबराट निर्माण झाली. ...
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नीचांक पातळीवर गेल्याचा फायदा ग्राहकांना होत नसल्याचे दिसत आहे. पंपावर गेल्या ५७ दिवसापासून पेट्रोल ७६.७८ रुपये दरानेच विकल्या जात आहे. २५ मार्चलाही पेटोल याच दरात विकल्या गेले, हे विशेष. ...
कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचारामुळे भारतात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित ४०९ नागरिकांपैकी २९९ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. कोरोनामधून सरासरी ७४ टक्के रुग्ण बरे झाले असून हे प्रम ...
सलग चौथा लॉकडाऊन सुरू असतानाही नव्या रुग्णांची भर पडतच चालली आहे. गुरुवारी १९ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ४०६ वर पोहचली असून ५०० कडे वाटचाल सुरू झाली आहे. ...
महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाउन संबंधिचे नवीन आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. या आदेशामुळे नागपूर महापालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहती ...
लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आता सुरू व्हायला लागली आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत दुकानदार अधिक दराने माल विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जनावरांचे खाद्य पदार्थांचे दर अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. दुकानातील रेडिमेड खाद्य दरात तर ...