गुरुवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. शहराचा पारा ४४.५ नोंदविला गेला. कालच्यापेक्षा या तापमानात ०.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे तर मागील आठवडाभर कायम पहिल्या स्थानावर असलेले अकोला शहराचे तापमान आज दुसऱ्या स्थानावर घसरले. ...
कोरोनाचा प्रादुर्र्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार रेड झोन आणि कन्टेनमेंट झोन सोडून राज्याच्या इतर विभागात काही अटींवर २२ मे पासून जिल्ह्यांतर्गत एसटी बसेसची सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात जिल्ह्या ...
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर १ मेपासून कारागृहात असलेले १०२ अधिकारी-कर्मचारी (टीम ए) आज २१ दिवसानंतर बाहेर आले. ते बाहेर येण्यापूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांची १०५ जणांची दुसरी कंपनी (टीम बी) कारागृहात पाठविण्यात आली. आता हे १०५ जण कारागृहाच्या आतमधील व्यव ...
महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग क्रमांक ११ मधील शबरी माता नगर, गोरेवाडा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश ...
विदर्भातील वातावरणावर अद्याप ‘अम्फान’चा परिणाम पडल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. याचदरम्यान बुधवारी वातावरण कोरडे असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान वाढलेले होते. बुधवारी नागपूरचे तापमान ४४.२ अंश होते. तर अकोलाचे तापमान विदर्भातून सर्वात जास्त ...
हुडकेश्वरमधील नरसाळा परिसरात गँगवॉर भडकले. मंगळवारी रात्री दोन्ही गटांनी एकमेकांवर शस्त्रांनी हल्ला केला. लॉकडाऊनदरम्यान तीन तास चाललेल्या या मारहाणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ...