अवघ्या तीन वर्षाची उन्नती. कॅन्सर म्हटले की कुणाच्याही मनात धडकी भरते. तिला मात्र आपण कुठल्या मोठ्या आजाराच्या विळख्यात सापडलो याची जाणीवही नाही. तिच्या चेहऱ्यावर आहे ती गोड निरागसता. तिला जाणीव नसली तरी आपल्या गोंडस बाळाच्या चिंतेने आईवडिलांचे डोळे ...
दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीची दुकाने बंद असल्याने सराफा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. रेड झोनमुळे दोन महिन्यानंतर केवळ ‘स्टॅण्डअलोन’ अर्थात एकल दुकाने उघडण्यास मनपाने परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारपासून नागपुरात पाच मोठे शोर ...
रमजानचा महिना असल्याने एका डॉक्टरने खासगी हॉस्पिटलमधून सुटी घेऊन गोरगरिबांना सेवा दिली. याच दरम्यान त्यांनी सीए रोडवरील भिकाऱ्यालाही तपासले. तीन दिवसापूर्वी तो भिकारी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून डॉक्टरने खासगी लॅबमधून नमुना तपासला असता सोमवारी रात् ...
अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त् ...
येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सध्या एक अनोखी घटना घडतेयं. माकडीणीने अव्हेरलेलं तिचे लहानसे बाळ आता येथे बाळस धरू लागले आहे. आईला बिलगून रहावे तसा तो येथील कर्मचाऱ्यांना बिलगून असतो. कर्मचारीदेखील त्याला आईच्या ममतेने मायेचा ओलावा देत आहेत. व्ह ...
मोमिनपुऱ्यातील बकरामंडी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात तात्काळ स्थानांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांना दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच ...
दरवर्षी महानगरपालिकेतर्फे इस्पितळांच्या परवान्याचे नूतनीकरण नर्सिंग होम कायद्यांतर्गत होत असते. यंदा प्रशासन कोरोनाविरुद्ध लढण्यात व्यस्त आहे. यामुळे अनेक इस्पितळांचे नूतनीकरण झाले नाही. त्यामुळे अशा इस्पितळांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नवा परव ...