लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

‘टाटा-एअरबस’चा प्रकल्प नागपुरात येणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सूतोवाच - Marathi News | 'Tata-Airbus' project will come to Nagpur, says Industry Minister Uday Samant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टाटा-एअरबस’चा प्रकल्प नागपुरात येणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सूतोवाच

राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू ...

गडचिरोलीतील हत्ती स्थानांतरण प्रकरणात राधा-कृष्ण टेम्पल ट्रस्टचा हस्तक्षेप अर्ज - Marathi News | Radha-Krishna Temple Trust's intervention application in Gadchiroli elephant transfer case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीतील हत्ती स्थानांतरण प्रकरणात राधा-कृष्ण टेम्पल ट्रस्टचा हस्तक्षेप अर्ज

न्यायालयाने ट्रस्टचे म्हणणे लक्षात घेता अर्ज मंजूर केला व प्रकरणावर तीन आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली. ...

'त्या' विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्यावर निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे एज्युकेशन कौन्सिलला निर्देश - Marathi News | decide on giving students an opportunity to take the exam; High Court direction to Education Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्यावर निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे एज्युकेशन कौन्सिलला निर्देश

कोरोनामुळे जून-२०२० व नोव्हेंबर-२०२० मध्ये परीक्षा झाली नाही. परिणामी, या विद्यार्थ्यांसाठी मे-२०२२ मधील परीक्षा अंतिम होती. ...

प्रशांत किशोर आखणार विदर्भ चळवळीची रणनिती; २८ सप्टेंबरला नागपुरात भूमिका जाहीर करणार - Marathi News | Prashant Kishor will plan the strategy of Vidarbha movement; Will announce role on September 28 in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशांत किशोर आखणार विदर्भ चळवळीची रणनिती; २८ सप्टेंबरला नागपुरात भूमिका जाहीर करणार

२८ सप्टेंबरला नागपूर कराराला ७० वे वर्षे सुरू होत आहे. हे निमित्त साधून याच दिवशी प्रशांत नागपुरात विदर्भवाद्यांशी चर्चा करणार आहेत. ...

वेणा नदीत पोहण्याची पैज जीवावर बेतली! एक पुरात वाहून गेला, दुसरा थोडक्यात बचावला - Marathi News | 2 friends had a bet to swim in river Vena, one was swept away by the flood, the other narrowly escaped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेणा नदीत पोहण्याची पैज जीवावर बेतली! एक पुरात वाहून गेला, दुसरा थोडक्यात बचावला

कोतेवाडा-गुमगाव परिसरातील घटना  ...

नागपुरात आमदार रवी राणांविरोधात शिवसेनेची पोलिसांत तक्रार; कळमना ठाण्यावर काढला मोर्चा - Marathi News | Nagpur Shiv Sena police complaint against Ravi Rana; A march was held at Kalmana Thane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आमदार रवी राणांविरोधात शिवसेनेची पोलिसांत तक्रार; कळमना ठाण्यावर काढला मोर्चा

उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करणे थांबवा; कळमना पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांचे आंदोलन  ...

सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाला ५० लाखांचा गंडा - Marathi News | businessman looted by 50 lakhs in the name of investment in the Singapore Stock Exchange | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाला ५० लाखांचा गंडा

व्यावसायिकाला चौघांनी बनविले ‘टार्गेट’ : प्रत्यक्ष न भेटता फोनवरील संवादातून ठेवलेल्या विश्वासाचा फटका ...

व्हीएनआयटीचा उद्या २० वा दीक्षांत समारंभ; लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत १३७५ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी - Marathi News | 20th convocation of VNIT tomorrow; 1375 students will receive their degrees in the presence of the Army Chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीएनआयटीचा उद्या २० वा दीक्षांत समारंभ; लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत १३७५ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

यावर्षी झालेल्या जाॅब प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय ओरॅकल कंपनीने व्हीएनआयटीच्या १४ विद्यार्थ्यांना तब्बल ६४ लक्ष रुपये पॅकेजचे जाॅब दिले आहेत. ...