लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात तलाठी परीक्षा खोळंबली; सर्व्हर डाऊन, विद्यार्थ्यांना मनस्ताप - Marathi News | Major disruption of server in Talathi recruitment exam, thousands of examinees stuck outside the exam center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तलाठी परीक्षा खोळंबली; सर्व्हर डाऊन, विद्यार्थ्यांना मनस्ताप

परीक्षेची वेळ सकाळी ९ ते ११ मात्र १० वाजूनही विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेरच खोळंबले : काही ठिकाणी सर्व्हरची समस्या सोडवणयात आली असून इतर ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती ...

गोसेखुर्द प्रकल्पातील जलपर्णीच्या समस्येतून स्थानिक युवकांसाठी शोधणार रोजगाराच्या संधी - Marathi News | Employment opportunities for the local youth will be sought from the watershed problem in the Gosekhurd project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोसेखुर्द प्रकल्पातील जलपर्णीच्या समस्येतून स्थानिक युवकांसाठी शोधणार रोजगाराच्या संधी

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची माहिती, 'रिच टू अनरीच्ड' उपक्रम अंतर्गत विविध गावांना भेटी ...

नागपुरात साकारले आंतरराष्ट्रीय सिंथेटिक ट्रॅक, वर्ल्ड ॲथलेटिक्सने दिले प्रमाणपत्र - Marathi News | International synthetic track constructed in Nagpur, certified by World Athletics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात साकारले आंतरराष्ट्रीय सिंथेटिक ट्रॅक, वर्ल्ड ॲथलेटिक्सने दिले प्रमाणपत्र

शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील क्रीडा संकुल परिसरात अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला आहे. ...

नागपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रेखा कृपाले  - Marathi News | Rekha Kripale as President of Nagpur City Women Nationalist Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रेखा कृपाले 

याप्रसंगी रेखा कृपाले यांनी शहरातील महिलांचे प्रश्न पक्ष संघटनेच्या बळावर सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ...

Nagpur: विदर्भात पावसाचं चांगभलं, सर्व जिल्ह्यात धुमशान, रविवारीही येलाे अलर्ट - Marathi News | Nagpur: Good rains in Vidarbha, Dhumshan in all districts, alert on Sunday too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पावसाचं चांगभलं, सर्व जिल्ह्यात धुमशान, रविवारीही येलाे अलर्ट

Nagpur: अनेक दिवस रूसलेला पाऊस दाेन दिवसापासून पुन्हा सक्रिय झाला आहे. गुरुवारपासून सुरू झालेले पावसाचे धुमशान शनिवारीही कायम हाेते. २४ तासात जाेर काहीसा मंदावला असला तरी सर्वदूर हजेरी लावली असून यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...

Nagpur: रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने २० लाखांनी गंडविले - Marathi News | Nagpur: 20 lakhs swindled in the name of investment in research centre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने २० लाखांनी गंडविले

Nagpur: रिसर्च सेंटरमध्ये गुंतवणुक केल्यास नफा मिळवून देण्याची बतावणी करून व्यापाऱ्याला २० लाखांनी गंडविणाऱ्या आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

Nagpur: मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान - Marathi News | Nagpur: Madhya Pradesh farmer's organ donation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

Nagpur: मानवी जीव वाचविण्यासाठी अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. शेतकरी कुटुंबही अवयवदानासाठी पुढाकार घेऊ लागल्याने अवयव निकामी होऊन मृत्यूच्या दाडेत जगणा-यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. ...

कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान - Marathi News | The heart of the family is big, the organ donation of a farmer from Madhya Pradesh in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

मध्य प्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव. ...