लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपूर कनेक्शन उघड! केरळच्या १.८६ कोटींच्या सायबर घोटाळ्याचा CBI कडून पर्दाफाश, तिघांना बेड्या - Marathi News | Nagpur connection exposed! CBI unearths cyber scam of Rs 1.86 crore, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूर कनेक्शन उघड! केरळच्या १.८६ कोटींच्या सायबर घोटाळ्याचा CBI कडून पर्दाफाश, तिघांना बेड्या

सीबीआयने १.८६ कोटींच्या डिजिटल अरेस्ट घोटाळ्याचा पर्दाफाश करत तिघांना बेड्या ठोकल्या. ...

ती आधी प्रेमात पडली, शरीरसंबंध ठेवले, बिनसल्यानंतर बलात्काराची तक्रार केली - Marathi News | She first fell in love, had sex, and then filed a rape complaint. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती आधी प्रेमात पडली, शरीरसंबंध ठेवले, बिनसल्यानंतर बलात्काराची तक्रार केली

Nagpur : सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर बलात्काराची तक्रार करण्याचे प्रकार वाढले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अशाच एका प्रकरणामध्ये महाविद्यालयीन तरुणी समवयीन मुलाच्या प्रेमात पडली होती. ...

पहिल्यांदा मामीने केला प्रतिकार तरी भाच्याचे बेडरूममध्ये घुसून अश्लील चाळे; नात्याला काळिमा फासणारी घटना उघड - Marathi News | Even though the aunt resisted at first, he entered the aunt's bedroom and forced her; An incident that tarnished the relationship was revealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्यांदा मामीने केला प्रतिकार तरी भाच्याचे बेडरूममध्ये घुसून अश्लील चाळे; नात्याला काळिमा फासणारी घटना उघड

Nagpur : नागपूरमधील यशोधानगर परिसरात एका अत्यंत धक्कादायक आणि नातेसंबंधाची मर्यादा ओलांडणाऱ्या घटनाग्रस्त प्रकाराची माहिती समोर आली आहे. ...

एकता, विश्वासाच्या बळावर भारतात सुवर्णयुग अवतरेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - Marathi News | Golden age will dawn in India on the strength of unity and faith: President Draupadi Murmu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकता, विश्वासाच्या बळावर भारतात सुवर्णयुग अवतरेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Nagpur : महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. या भूमीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांनी देशाला दिशा दिली आहे. ...

काळ पुन्हा पलटून आला.. पहिल्यांदा अपघातात बचावले पण दुसऱ्या घटनेत दोघ मित्रांना काळाने गाठले - Marathi News | Time turned around again.. The first time they escaped the accident, but in the second incident, time caught up with the two friends. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळ पुन्हा पलटून आला.. पहिल्यांदा अपघातात बचावले पण दुसऱ्या घटनेत दोघ मित्रांना काळाने गाठले

Nagpur : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली मोटरसायकल स्लीप झाली आणि त्यात दोघे जखमी झाले. प्रथमोपचारानंतर दोघांनीही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि मोटरसायकल जोरात दुभाजकावर आदळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. ...

नागपुरात भीषण अपघात ! बारावीच्या पेपरला जाताना स्कूल बसने चिरडले, विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू - Marathi News | Horrific accident in Nagpur! Student crushed by school bus while going to 12th paper, dies on the spot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भीषण अपघात ! बारावीच्या पेपरला जाताना स्कूल बसने चिरडले, विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू

Nagpur : इयत्ता बारावीची परीक्षा असल्याने पेपर देण्यासाठी विद्यार्थी मोटारसायकलने एकटाच परीक्षा केंद्रावर जात होता. वाटेत विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या स्कूलबसने त्याच्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. ...

..तर मग पोलिसांवरच होईल कारवाई ! हाय कोर्टाचे महत्वाचे निरीक्षण, अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत - Marathi News | ..then action will be taken against the police! Important observation of the High Court, indications of action against the officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..तर मग पोलिसांवरच होईल कारवाई ! हाय कोर्टाचे महत्वाचे निरीक्षण, अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत

Nagpur : निष्पक्ष तपास ही पोलिसांची कायदेशीर जबाबदारी आहे. यात कसूर केल्यास अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. ...

भाऊबंदकी गेली या थराला... सख्ख्या भावालाच फौजदारी प्रकरणात फसविण्याचा कट हायकोर्टाने उधळला - Marathi News | The brotherhood has gone to this level... The High Court foiled a plot to deceive the entire brother in a criminal case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाऊबंदकी गेली या थराला... सख्ख्या भावालाच फौजदारी प्रकरणात फसविण्याचा कट हायकोर्टाने उधळला

Nagpur : भाऊबंदकी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणामुळे दिसून आले. कौटुंबिक माल-मत्तेच्या वादातून सख्ख्या भावाला आणि वहिनीला फौजदारी प्रकरणात फसविण्याचा कट रचण्यात आला. ...