लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

Bird Flu Alert in Nagpur : नागपुरात बर्ड फ्लूची एन्ट्री; 'या' भागात २१ दिवस कडक निर्बंध - Marathi News | latest news Bird Flu Alert in Nagpur: Bird flu enters Nagpur; Strict restrictions in ‘this’ area for 21 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपुरात बर्ड फ्लूची एन्ट्री; 'या' भागात २१ दिवस कडक निर्बंध

Bird Flu Alert in Nagpur : नागपुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने प्रशासनाने तातडीने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सेमिनरी हिल्स परिसरातील अंडी उबवणी केंद्र बाधित घोषित करण्यात आले असून १ किमी परिसरात २१ दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत ...

नाेकरी, पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण होत असल्याचे आराेप ; एनएसयुआयचे विद्यापीठात आंदाेलन - Marathi News | Allegations that women are being exploited for jobs, promotions; NSUI protests in universities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाेकरी, पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण होत असल्याचे आराेप ; एनएसयुआयचे विद्यापीठात आंदाेलन

Nagpur : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठात नाेकरी व पदाेन्नतीसाठी महिलांचे शाेषण हाेत असल्याचे आराेप करीत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयुआय) ने मंगळवारी विद्यापीठात आंदाेलन केले ...

महाराष्ट्रात चार प्रांतांऐवजी संघाचे होणार सात विभाग; विदर्भात वर्षभरात वाढल्या २१ टक्के शाखा - Marathi News | There will be seven RSS divisions in Maharashtra instead of four provinces; 21 percent increase in branches in Vidarbha in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात चार प्रांतांऐवजी संघाचे होणार सात विभाग; विदर्भात वर्षभरात वाढल्या २१ टक्के शाखा

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक रचनेत बदलांना मान्यता मिळाली असून आता प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक राहणार आहेत. ...

वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूंवर स्पष्टीकरण सादर करा..! हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Submit an explanation on the unnatural deaths of tigers..! High Court orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूंवर स्पष्टीकरण सादर करा..! हायकोर्टाचा आदेश

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस जारी करून वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूंवर येत्या २३ एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणातर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...

विदर्भाचे लोकनेते दत्ता मेघे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Vidarbha's public leader Datta Meghe passes away; cremated with state honours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदर्भाचे लोकनेते दत्ता मेघे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Vardha : विदर्भातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व माजी खासदार, लोकनेते दत्ता राघोबाजी मेघे अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी पवनार येथील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

इंडिगोची नागपूर-गोवा विमान उड्डाण सेवा पुन्हा एकदा सुरळीत - Marathi News | IndiGo's Nagpur-Goa flight service is once again smooth. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोची नागपूर-गोवा विमान उड्डाण सेवा पुन्हा एकदा सुरळीत

Nagpur : इंडिगोची नागपूर-गोवा उड्डाण सेवा पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाली आहे. मागील आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उड्डाणाच्या आधी विमानातून फ्यूल लीक होत असल्याचे आढळले होते. ...

नकली टीसी, दलाल, बनावट तिकीटे आणि बोगस विक्रेत्यांचा सुळसुळाट - Marathi News | The proliferation of fake TCs, brokers, fake tickets and bogus sellers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नकली टीसी, दलाल, बनावट तिकीटे आणि बोगस विक्रेत्यांचा सुळसुळाट

बोगसगिरीमुळे रेल्वे प्रशासनाच्या नाकी नऊ : वारंवार कारवाई; मात्र बनावटगिरीला चाप नाही ...

नागपूरमध्ये पावसामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान; सर्वेक्षण व पंचनामे करणार कधी? - Marathi News | Wheat crop damaged due to rain in Nagpur; When will the survey and Panchnama be done? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये पावसामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान; सर्वेक्षण व पंचनामे करणार कधी?

Nagpur : सावनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री कोसळलेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसामुळे केळवद व जोगा तसेच परिसरातील शिवारातील कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकासह भाजीपाल्याची पिके आणि संत्रा व मोसंबीच्या अंबिया बहाराचे प्रचंड नुकसान ...