लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नव्या जनआरोग्य योजनेतून हृदयविकाराला वगळले; डॉक्टरांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Heart disease excluded from new public health scheme; Doctors express displeasure | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नव्या जनआरोग्य योजनेतून हृदयविकाराला वगळले; डॉक्टरांनी व्यक्त केली नाराजी

हृदयरुग्णांच्या जीवाशीच खेळ? : मेडिकोटेड बलून फक्त पेरिफेरल व्हॅस्क्युलर आजारावरच वापरण्याचे निर्देश ...

हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कुपोषणाच्या समस्येत वाढ; मातेच्या पोषणाला प्राधान्य देण्याचे 'युनिसेफ'चे आवाहन - Marathi News | Climate change is increasing the problem of malnutrition in Maharashtra; UNICEF appeals to prioritize maternal nutrition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कुपोषणाच्या समस्येत वाढ; मातेच्या पोषणाला प्राधान्य देण्याचे 'युनिसेफ'चे आवाहन

Nagpur : राज्यात वाढते तापमान, दुष्काळ आणि कृषी क्षेत्रावर वारंवार येणारी संकटे यामुळे कुपोषणाची समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे. ...

२५ कामगारांचा बळी घेणारी घटना; 'एसबीएल' स्फोट प्रकरणामध्ये १३ आरोपींना जामीन नाकारला - Marathi News | 25 workers killed in SBL blast; 13 accused denied bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५ कामगारांचा बळी घेणारी घटना; 'एसबीएल' स्फोट प्रकरणामध्ये १३ आरोपींना जामीन नाकारला

Nagpur : २५ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल एनर्जी स्फोट प्रकरणामध्ये आरोपी संचालक अलोक चौधरी व संजय चौधरी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज आणि ११ अटक आरोर्पीचे नियमित जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आले. ...

पारशी महिलांनी आंतरधर्मीय विवाह केल्यास स्वःधर्माचे अधिकार नाकारणाऱ्या नियमांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Rules denying Parsi women rights to their own religion if they marry interfaithally challenged in Supreme Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारशी महिलांनी आंतरधर्मीय विवाह केल्यास स्वःधर्माचे अधिकार नाकारणाऱ्या नियमांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Nagpur : आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या पारशी महिलांना स्वः धर्माचे अधिकार नाकारणाऱ्या नियमांच्या वैधतेला नागपूर येथील पारशी महिला दीना बुधराजा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

कोळसा घोटाळ्यातील ग्रेस इंडस्ट्रीजची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई वैध; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Action to seize Grace Industries' assets in coal scam valid; High Court rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा घोटाळ्यातील ग्रेस इंडस्ट्रीजची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई वैध; हायकोर्टाचा निर्णय

Nagpur : कोळसा खाण वाटप घोटाळ्यामध्ये आरोपी असलेल्या ग्रेस इंडस्ट्रीज कंपनीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त करण्याची अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैध ठरवली. ...

शरद पवारांनी व्हीलचेअरवर असूनही घेतली मेघे कुटुंबीयांची भेट; मेघेंच्या आठवणींनी पवार झाले भावुक - Marathi News | Sharad Pawar met Meghe's family despite being in a wheelchair; Pawar became emotional with Meghe's memories | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवारांनी व्हीलचेअरवर असूनही घेतली मेघे कुटुंबीयांची भेट; मेघेंच्या आठवणींनी पवार झाले भावुक

Nagpur : ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांच्या निधनामुळे मेघे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी विमानाने नागपुरात दाखल झाले. ...

विमानतळाच्या ७,६०० कोटींचा प्रकल्प, विस्ताराचे काम नेमके थांबले कुठे? - Marathi News | Where exactly did the airport's Rs 7,600 crore project and expansion work stop? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानतळाच्या ७,६०० कोटींचा प्रकल्प, विस्ताराचे काम नेमके थांबले कुठे?

Nagpur : विदर्भाच्या विकासाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तार प्रकल्पाला प्रशासकीय दिरंगाईचे ग्रहण लागले आहे. ...

'सीसीआय'ला एवढ्या मोठ्या प्रमाणात तोटा होतो तरी कसा ? - Marathi News | How is it that CCI is incurring such huge losses? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सीसीआय'ला एवढ्या मोठ्या प्रमाणात तोटा होतो तरी कसा ?

Nagpur : सन २०२३-२४ च्या हंगामात देशात एकूण ३४९ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते. सीसीआयने यातील ९.४० टक्के म्हणजेच ३२.८१ लाख गाठी कापूस एमएसपी दराने खरेदी केला. ...