लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

खेड्यात राहायचे नाही म्हणून पत्नीने मोडला तीन दशकांचा संसार ! पोटगी द्यावी की नाही, हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Wife breaks up three decades of marriage because she doesn't want to live in the village! High Court's important decision on whether to pay alimony or not | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खेड्यात राहायचे नाही म्हणून पत्नीने मोडला तीन दशकांचा संसार ! पोटगी द्यावी की नाही, हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

Nagpur : केवळ शहरी झगमगाटात राहण्यासाठी उतारवयामध्ये पतीची सोबत सोडणाऱ्या पत्नीला पोटगी दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी दिला. ...

नागपुरात पारा ४० पार ! मोसमातील सर्वांत उष्ण दिवसाची नोंद; पाऊस आणि उन्हाचा 'खेळ' सुरूच - Marathi News | Nagpur records hottest day of the season; Rain and heat continue to clash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पारा ४० पार ! मोसमातील सर्वांत उष्ण दिवसाची नोंद; पाऊस आणि उन्हाचा 'खेळ' सुरूच

Nagpur : विदर्भात उन्हाचा तडाखा भलताच वाढला असून शुक्रवारी नागपूरकरांना या मोसमातील सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागला. शहरात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हा दिवस आतापर्यंतचा सर्वात 'हॉट' ठरला आहे. ...

शेतरस्ते अडवणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Farmers who block agricultural roads do not benefit from government schemes; Revenue Minister Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतरस्ते अडवणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur : राज्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील रस्ते व्यवस्थेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. ...

बीएड सीईटी परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे स्थगित ! दुपारच्या सत्राची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप - Marathi News | B.Ed CET exam postponed due to technical glitch! Afternoon session exam postponed, students angry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीएड सीईटी परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे स्थगित ! दुपारच्या सत्राची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप

Nagpur : बीएड सीईटी परीक्षेच्या दुसऱ्या सत्रात शुक्रवारी मोठा तांत्रिक बिघाड उघड झाला. डोंगरगाव येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट केंद्रावर दुपारी ३ वाजता सुरू होणारा पेपर सायंकाळपर्यंत सुरू होऊ शकला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त ...

'थ्री-रोबोट' असलेले मेडिकल ठरणार देशातील पहिले रुग्णालय; पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही - Marathi News | The medical facility will be the first in the country to have 'three-robots'; Guardian Minister Bawankule assures | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'थ्री-रोबोट' असलेले मेडिकल ठरणार देशातील पहिले रुग्णालय; पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही

Nagpur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे गोरगरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण आहे. या संस्थेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी आणि जगात उपलब्ध असलेले सर्व प्रगत वैद्यकीय संशोधन येथे आणण्यासाठी राज्य शासन ...

लोको पायलटने रेल्वे हॉस्पिटलमध्येच केली आत्महत्या; रेल्वे प्रशासनात एकच खळबळ - Marathi News | Loco pilot commits suicide in railway hospital; Railway administration in a state of shock | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोको पायलटने रेल्वे हॉस्पिटलमध्येच केली आत्महत्या; रेल्वे प्रशासनात एकच खळबळ

Nagpur : रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका लोको पायलटने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली. ...

खाद्यपदार्थाच्या पाकिटावर दाखवतात एक अन् देतात दुसरेच, ग्राहकांची दिशाभूल केल्यास होईल १० लाखांचा दंड - Marathi News | They show one thing on the food package and serve another, misleading the customers will result in a fine of Rs 10 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाद्यपदार्थाच्या पाकिटावर दाखवतात एक अन् देतात दुसरेच, ग्राहकांची दिशाभूल केल्यास होईल १० लाखांचा दंड

Nagpur : खाद्यपदार्थाच्या पाकिटांवर आकर्षक शब्द आणि चित्रे छापून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलले आहेत. ...

न्यायालयाची इमारत बांधायलाच पैसे नाहीत? २१८ लाखांचे काम १३९ लाखांत कसे पूर्ण होणार - Marathi News | There is no money to build a court building? How can a work worth 218 lakhs be completed in 139 lakhs? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयाची इमारत बांधायलाच पैसे नाहीत? २१८ लाखांचे काम १३९ लाखांत कसे पूर्ण होणार

Nagpur : गडचिरोली येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी २१८.५४ लाख रुपयांची गरज असून विधी व न्याय विभागाने केवळ १३९.२९ लाख रुपये मंजूर केले आहेत. ...