पूर्वी केवळ ५०० रुपयांची तरतूद होती, परंतु प्लाझ्मा दात्यांना प्रवास भाडे, जेवण व त्या दिवशीचा बुडालेल्या रोजगाराचा मोबादला मिळावा म्हणून ही रक्कम देण्याची सुरुवात मेडिकलमधून झाली आहे. ...
ऑनलाईन बुक केलेल्या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये जास्त असल्याचे लक्षात आल्यामुळे एका तरुणीने कस्टमर केअरमध्ये चौकशी केली. तर सायबर गुन्हेगारांनी तिच्या खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले. ...
वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देणे किंवा न देणे याचा कुठलाही अधिकार राज्य शासनाला नसून तो सर्वस्वी राज्यपालांचा आहे. त्यामुळे राज्यपालांनी विकास मंडळामध्ये शासनाचा हस्तक्षेप दूर करून त्याची सूत्रे आपल्या हातात घ्यावी आणि अध्यक्ष व तज्ज्ञ सदस्यांची ने ...
वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. मागील सात दिवसांपासून १५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीने दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांवर जाऊन पोहोचला आहे. शनिवारी १,५७८ नव्या रुग्णांची भर पडली असून ४१ ...
राज्यासह जिल्ह्यातही कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुुळे शासनाने दुकानदारांसोबतच शिधापत्रिकाधारकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे, कोरोना संपेपर्यंत दुकानदारांच्या अंगठ्यांनी धान्य वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी विदर्भ रास्त भाव दुकान ...