nagpur congress agitation : जेव्हा भाजप घाबरते तेव्हा ईडीला समोर करते, असा आरोप करीत ईडीने सर्वप्रथम भाजप नेते व मंत्र्यांची संपत्ती तपासावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. ...
काेराेनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता. ...
Congress protests outside ED office : नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे ईडी कार्यालयाच्या गेटवर चढले, पोलिसांनी त्यांना खाली खेचले व इथूनच तणाव सुरू झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली. ...
नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स)ची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मॅसेजनुसार मलेशियातील एका कट्टरपंथी संघटनेने ही वेबसाईट हॅक केल्याचे कळते. ...
देहव्यवसाय करणाऱ्या महिलांना परवाना देण्यासह सर्व आराेग्यविषयक, शासकीय सुविधा देण्याबाबत शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले आहे. ...