नरसाळा गटग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या भटक्या जमातीतील लाेकांना गावाबाहेर हाकलण्याचा ठरावच पारित केला आहे. संविधानिक मानवाधिकाराचे सर्रास हनन हाेत असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे. ...
राज्यसभेचे खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरला आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नागपूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. ...
एप्रिल महिन्यात पाचच्या आत तर मे महिन्यात १०च्या आत रुग्ण होते. परंतु, जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...
5 year old boy mauled to death in stray dogs attack : भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना आज(दि. ११) सकाळी काटोल तालुक्यात घडली. ...
नागपुरात राष्ट्रवादीला तगड्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. मात्र, सामान्य मतदारांचे समर्थन लाभलेच नाही. राष्ट्रवादीला महापालिकेत दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. ...
नागपूर स्थानकावर ताब्यात घेण्यात आलेल्या पाच पुरुष आणि दोन महिला अशा सातजणांकडे ९० किलो गांजा आढळला. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत नऊ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. ...