लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

प्रवाशांनो लक्ष द्या... आता मिळणार 'ट्रेन ऑन डिमांड'; सहा ठिकाणांहून धावतील १४ स्पेशल ट्रेन - Marathi News | Passengers, pay attention... Now you will get 'Train on Demand'; 14 special trains will run from six places | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांनो लक्ष द्या... आता मिळणार 'ट्रेन ऑन डिमांड'; सहा ठिकाणांहून धावतील १४ स्पेशल ट्रेन

नागपूर, दिल्ली, बेंगळुरूचा समावेश : १ स्पेशल ट्रेनची व्यवस्था ...

सीमा ओलांडणारी माणुसकी ! मानसिक स्थिती खालावलेल्या ३४ वर्षीय महिलेचे केले आंतरराज्यीय पुनर्वसन - Marathi News | Humanity that crosses borders! Interstate rehabilitation of a 34-year-old woman with a deteriorating mental condition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीमा ओलांडणारी माणुसकी ! मानसिक स्थिती खालावलेल्या ३४ वर्षीय महिलेचे केले आंतरराज्यीय पुनर्वसन

Nagpur : प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झालेल्या ३४ वर्षीय अनोळखी महिलेची ओळख हरवलेली, आठवणी तुटलेल्या आणि मानसिक स्थितीही खालावलेली होती. ...

कंपनीने अवैध उत्खनन करून लाखो टन कोळसा बाहेर काढल्याचा गंभीर आरोप ! २००८ पासूनचे पुनर्वसन अजूनही रखडलेलेच - Marathi News | Serious allegations that the company extracted millions of tons of coal through illegal mining! Rehabilitation since 2008 is still pending | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंपनीने अवैध उत्खनन करून लाखो टन कोळसा बाहेर काढल्याचा गंभीर आरोप ! २००८ पासूनचे पुनर्वसन अजूनही रखडलेलेच

Nagpur : १७ वर्षांनंतरही बरांज पुनर्वसन रखडले; राखीव क्षेत्रात अवैध कोळसा उत्खननाचा आरोप ...

'सीसीआय'च्या मर्यादेत तुटपुंजी वाढ; हेक्टरी ३० क्विंटल कापूस खरेदी करा - Marathi News | Slight increase in CCI limit; Buy 30 quintals of cotton per hectare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सीसीआय'च्या मर्यादेत तुटपुंजी वाढ; हेक्टरी ३० क्विंटल कापूस खरेदी करा

कृषी विभागाच्या उत्पादकता अहवालात सुधारणा : मागील वर्षीची अट कायम ठेवा ...

'कुणी व्हिडिओ तर काढत नाही आहे ना?' विचारत अधिकारी म्हणाले 'महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशचे रस्ते गुळगुळीत !' - Marathi News | "No one is taking videos, is they?" the officer asked, "The roads in Madhya Pradesh are smoother than those in Maharashtra!" | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'कुणी व्हिडिओ तर काढत नाही आहे ना?' विचारत अधिकारी म्हणाले 'महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशचे रस्ते गुळगुळीत !'

Amravati : मेळघाटातील काटकुंभआरोग्य केंद्राची घेतली झाडाझडती ...

१४५ कोटी २५ लाख रुपयांच्या शेतकरी कर्ज घोटाळ्यात तीन गुन्हे रद्द ; आरोपींच्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Three cases quashed in Rs 145 crore 25 lakh farmer loan scam; High Court decides on the petition of the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१४५ कोटी २५ लाख रुपयांच्या शेतकरी कर्ज घोटाळ्यात तीन गुन्हे रद्द ; आरोपींच्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय

Nagpur : तीन आरोपींच्या याचिकेवर हायकोर्टाचा निर्णय ...

Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न - Marathi News | Nagpur Crime: The story is completely different! The lover killed 'him' over a marriage dispute, her fabrication exposed, an attempt to hide the crime by formatting the mobile | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न

Nagpur : नंदनवन कॉलनी परिसरातील गुरुवारच्या घटनेत प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी अखेर मध्यरात्रीनंतर या प्रकरणात बीएएमएसची इंटर्नशिप करणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्तीवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल; वडेट्टीवार - सपकाळ यांची नागपूरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद - Marathi News | Congress launches strong attack on Maharashtra government's one-year anniversary; Vadettiwar - Sapkal hold joint press conference in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र सरकारच्या वर्षपूर्तीवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल; वडेट्टीवार - सपकाळ यांची नागपूरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद

Nagpur : हर्षवर्धन सपकाळ यांनी जमिनी बळकावण्याच्या प्रकरणात बिल्डर आणि मंत्र्यांचे संगनमत असल्याचा आरोप करत राज्यात मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळे होत असल्याचे म्हटले. ...