मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाला ओबीसी म्हणून दिलेल्या सर्व सवलती, योजना, आर्थिक सहाय्य व अनुदानासहित प्राप्त असलेले सर्व प्रकारचे आरक्षण हक्क स्वेच्छेने सोडून देत असल्याचे खान यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ...
भारताविरुद्ध पाकिस्तानचे कटकारस्थान अद्यापही सुरुच असल्याचे दिसते. आता, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याची एक ऑडिओ क्लीप समोर आली आहे. ...
हलाला, ट्रीपल तलाक आणि बहुविवाह प्रथेस विरोध करणाऱ्या बरेलीतील निदा खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आला आहे. इस्लामिक कायद्याला विरोध केल्याचा आरोप निदावर ठेवण्यात आला. ...
तीन तलाक, बुरखा किंवा हिजाब हे मुस्लिम समाजाच्या प्रगतीतील अडथळे नाहीत आणि समाजासाठी हे मुद्दे कळीचेही नाहीत. महत्त्वाची आहेत ती मुस्लिमांच्या वाईट अवस्थेची कारणे. कामात हुशार असूनही अशिक्षितपणामुळे आज ८० टक्के मुस्लिम समाज आर्थिक, शैक्षणिक आणि राजकी ...