सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार...
मुस्लीम, मराठी बातम्या FOLLOW Muslim, Latest Marathi News
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केले. ...
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील प्रकरण ...
बाळासाहेब बोचरेसोलापूर : मोहरम या सणाला धार्मिकतेची जोड असली तर माणसं एकत्र आली की धर्माच्या अभेद्य भिंतीही ढासळतात आणि माणसं कशी गुण्यागोविंदाने राहतात हे चित्र पाहायला मिळतंय माढा तालुक्यातल्या तुळशी गावात. इथला मोहरमचा सण हा हिंदू- मुस्लीम मिळून ...
अभिलेख्यातील नोंदणीसाठी यापुढे ‘हिबानामा’ नोंदणीकृत असण्याची गरज राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
इस्लामी नववर्ष हिजरी सन १४३९ची सांगता मंगळवारी (दि.११) संध्याकाळी होऊन इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४० ला प्रारंभ होणार आहे. ...
मुस्लिम समाजातील सामाजिक व शैक्षणिक मागसलेल्यांना नोकरीत व शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्यावे ...
संविधानात नमूद नियमानुसार कुठलाही भेदभाव न करता सर्वांकरिता समान न्याय समाजातील सर्वघटकांना मिळावा ...
इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी (दि.९) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरूवात होईल. ...