लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत, मराठी बातम्या

Music, Latest Marathi News

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: सरोद अन् व्हायोलिनच्या मनमोहक कलाविष्कार; मंजूळ सुरांनी जिंकली रसिकांची मन - Marathi News | The mesmerizing compositions of sarod and violin Gentle tunes won the hearts of fans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: सरोद अन् व्हायोलिनच्या मनमोहक कलाविष्कार; मंजूळ सुरांनी जिंकली रसिकांची मन

डॉ. एन. राजम, संगीता शंकर, रागिणी आणि नंदिनी शंकर यांचे अप्रतिम व्हायोलिन सहवादन महोत्सवाच्या उत्तरार्धाचे आकर्षण ठरले ...

"याचि देही याचि डोळा..." सूर, लय, तालाच्या संगमातून ६८ व्या 'सवाई'च्या स्वरयज्ञास प्रारंभ - Marathi News | Beginning of the 68th Sawai Swarayjna from the confluence of melody rhythm and rhythm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"याचि देही याचि डोळा..." सूर, लय, तालाच्या संगमातून ६८ व्या 'सवाई'च्या स्वरयज्ञास प्रारंभ

दोन वर्षाच्या खंडानंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उत्साहात सुरुवात ...

‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’ची तयारी पूर्ण; दोन वर्षानंतर रंगणार स्वरयज्ञ - Marathi News | Preparations for Sawai Gandharva Bhimsen Music Festival complete Swarayagya will be sung after two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’ची तयारी पूर्ण; दोन वर्षानंतर रंगणार स्वरयज्ञ

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा ‘स्वरयज्ञ’ आजपासून (दि. १४) मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे रंगणार ...

Pathaan Movie : 'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता - Marathi News | deepika-padukone-hot-look-in-besharam-rang-pathaan-first-song-to-be-out-soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेशरम रंग' गाण्यात दीपिकाचा 'सिझलिंग लुक'; पठाणच्या पहिल्या गाण्याची उत्सुकता

पहिले गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. गाण्याचे पोस्टर रिलीज झाले असून गोल्डन मोनोकिनी मध्ये दीपिकाचा 'हॉट लुक' समोर आाला आहे.  ...

Ved Marathi Movie : रितेश जेनेलियाचं संगीत क्षेत्रात पाऊल, 'देश म्युझिक'वर वेड लावायला येतंय 'बेसुरी' - Marathi News | ved-movie-ritesh-genelia-starts-music-label-desh-music-ajay-atul-next-song-from-ved-will-release-under-desh-music | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश जेनेलियाचं संगीत क्षेत्रात पाऊल, 'देश म्युझिक'वर वेड लावायला येतंय 'बेसुरी'

'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी रितेश आणि जेनेलिया जोरदार प्रमोशन करत आहेत. ...

हरिहरनचा ‘क्लास’ अन् नागपूरचा ‘मास’, दोन्ही लई भारी! - Marathi News | Hariharan's 'Class' and Nagpur's 'Mass', both heavy! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हरिहरनचा ‘क्लास’ अन् नागपूरचा ‘मास’, दोन्ही लई भारी!

Nagpur News हरिहरन यांनी गायलेली गाणी प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव नागपूरकर रसिकांना घेता आला आणि सोबतीला सारेगमप लिटिल चॅम्प फेम मराठमोळी युवा गायिका आर्या आंबेकर होतीच. मग काय नागपूरकरांच्या मनोरंजनाला उधाण आले. ...

रिल्समध्ये सिनेमाचे संगीत वापरता ? असे करणे पडू शकते महागात, दाखल होऊ शकतो गुन्हा - Marathi News | Do you use film music in reels? Doing so can be costly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिल्समध्ये सिनेमाचे संगीत वापरता ? असे करणे पडू शकते महागात, दाखल होऊ शकतो गुन्हा

Film Music In Reels: सोशल मीडियावर रिल्स बनवून अनेक जण प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन रिल्स बनविणाऱ्या हौशी लोकांचीही कमी नाही. मात्र, अशी प्रेरणा अंगलट येऊ शकते. ...

Punjabi Songs: पंजाबी गाण्यांवर संकट; हिंसाचारास खतपाणी नको, बंदुकीच्या सार्वजनिक प्रदर्शनासही मनाई - Marathi News | Punjabi Songs: Crisis on Punjabi Songs; No incitement to violence, no public display of firearms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबी गाण्यांवर संकट; हिंसाचारास खतपाणी नको, बंदुकीच्या सार्वजनिक प्रदर्शनासही मनाई

Punjabi Songs: कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने रविवारी शस्त्र संस्कृती व हिंसाचाराचे उदात्तीकरण करणाऱ्या गीतांवर तसेच बंदुकीच्या सावर्जनिक प्रदर्शनांवर बंदी घातली. ...