लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पाणीपट्टीत ८ टक्के वाढ? प्रस्ताव आयुक्तांना सादर; पाणीपुरवठ्यातील वाढत्या खर्चाची पालिकेला चिंता - Marathi News | BMC Water Engineering Department submitted a preliminary proposal to to increase the water bill of Mumbaikars by 8 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणीपट्टीत ८ टक्के वाढ? प्रस्ताव आयुक्तांना सादर; पाणीपुरवठ्यातील वाढत्या खर्चाची पालिकेला चिंता

पाणीपट्टीवाढीच्या प्राथमिक प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तो मान्यतेसाठी पाठविणार ...

मलावीच्या केंट आंब्याची पहिल्यांदाच मुंबईत आवक; बॉक्सला कसा मिळतोय दर - Marathi News | Malawi's Kent mangoes arrive in Mumbai for the first time; How are they getting the price per box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मलावीच्या केंट आंब्याची पहिल्यांदाच मुंबईत आवक; बॉक्सला कसा मिळतोय दर

Malawi Kent Mango मलावी येथील केंट आंबा पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. ...

सुपर ओव्हरमधील थरार! WPL मधील सर्वात महागड्या मुंबईकर 'छोरी'नं बॅक टू बॅक सिक्सर मारत संपवली मॅच - Marathi News | Senior Womens One Day Trophy 2024 WPL Auction Most Expensive Player Simran Sheikh Scored 22 Runs In 5 Balls Super Over Mumbai Womens Reach Semi Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपर ओव्हरमधील थरार! WPL मधील सर्वात महागड्या मुंबईकर 'छोरी'नं बॅक टू बॅक सिक्सर मारत संपवली मॅच

दिल्ली महिला संघासमोर मुंबई महिला संघानं बाजी मारत सेमी फायनलचं तिकीट पक्के केले. ...

'बेस्ट'च्या ९८९ पैकी केवळ ४२ बसमधील सीसीटीव्ही सुरू - Marathi News | CCTV is operational in only 42 out of 989 BEST buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेस्ट'च्या ९८९ पैकी केवळ ४२ बसमधील सीसीटीव्ही सुरू

प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर; प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह ...

आयआयटीच्या मूड इंडिगोत कंडोमच्या जाहिरातीचा प्रयत्न; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर कंपनीला मनाई - Marathi News | Condom advertising attempt by IIT Bombay Mood IndiGo company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीच्या मूड इंडिगोत कंडोमच्या जाहिरातीचा प्रयत्न; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर कंपनीला मनाई

आयआयटी प्रशासनाने ही जाहिरात काढून टाकण्याचे निर्देश कंपनीला दिले होते ...

वसणार तिसरी मुंबई... नेक्स्ट जनरेशन सिटी; एमएमआरडीएकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | third Mumbai is now being built to reduce the strain on infrastructure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसणार तिसरी मुंबई... नेक्स्ट जनरेशन सिटी; एमएमआरडीएकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू

उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील १२४ गावांमध्ये ही तिसरी मुंबई उभी राहणार ...

शेअर ट्रेडिंगच्या नादात त्याने गमावले पावणेसहा कोटी; २१ दिवसांत बँक अधिकाऱ्याचे खाते रिकामे - Marathi News | lost six and a half crores in the frenzy of share trading | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेअर ट्रेडिंगच्या नादात त्याने गमावले पावणेसहा कोटी; २१ दिवसांत बँक अधिकाऱ्याचे खाते रिकामे

सायबर भामट्याचा शोध सुरू ...

CM देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचे पत्र, कोणता निर्णय घेण्याची केली विनंती? - Marathi News | Aditya Thackeray's letter to CM Devendra Fadnavis, what decision was requested? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंचे पत्र, कोणता निर्णय घेण्याची केली विनंती?

आमदार आदित्य ठाकरे यांनी नववर्षाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. निर्णय घेतल्यास आमचा पूर्ण पाठिंबा असेन, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.  ...